Ads

02 April 2022

सराव प्रश्नोत्तरे

1) महात्मा फुले हे "माझे तिसरे गुरु" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामूळे म्हणतात.
 
1) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून

2) क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली म्हणून

3) अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्या विरुध्द आवाज उठविला म्हणून ✅

4) महात्मा फुलेनीं मुलीची शाळा काढली म्हणून
_____________________________

2) बुध्दिवादाचे जनक कोणास म्हणतात.
 
1) डॉ. भांडारकर

2) गो. रा. आगरकर ✅

3) न्या. रानडे

4) गो. कृ. गोखले
_____________________________

3)  बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली.

1) 1852

2) 1853 ✅

3) 1854

4) 1855
_____________________________

4) कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले

1) अनंत कान्होरे

2) खुदीराम बोस

3) मदनलाल धिंग्रा ✅

4) दामोधर चाफेकर
_____________________________

5)  राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते
 
1) मिस क्लार्क बोर्डिग

2) मुस्लीम बोर्डिग

3) लिंगायत बोर्डिग

4) मराठा बोर्डिग ✅         



💕 विषय = मानव संसाधन विकास & मानवी हक्क प्रश्नसंच💕

प्रश्न = 1) अयोग्य कथन ओळखा. (२०१८)
१) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना १९९३ मध्ये झाली       
२) NHRC च्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात.
३) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा NHRC चे पदसिद्ध सदस्य असतात.     
४) ममता शर्मा ह्या २०१२ मध्ये NHRC च्या अध्यक्ष होत्या.

प्रश्न = 2)) खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख हे भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात?(२०१७)
अ) राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग
ब) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
क) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग
ड) राष्ट्रीय महिला आयोग
पर्यायी उत्तरे:-
१) वरीलपैकी नाही       २) अ,  ड
३) ब, क                      ४)  वरील सर्व

प्रश्न = 3) राष्ट्रीय मानव अधिकार आयोगासंबधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहे/त?(२०१७)
अ) आयोग मानवाधिकारांच्या उपभोगामध्ये अडथळे ठरवणाऱ्या घटकांचा आढावा घेते. ज्यात दहशतवादविरोधी कायद्यांचाही समावेश होतो.   
ब) आयोगाला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकारी आहेत.
क) आयोग पूर्णतः संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे राष्ट्रीय मानवाधिकार संस्था संबंधित विकृत केलेल्या पॅरिस तत्वाशी सुसंगत आहे.
पर्यायी उत्तरे:-
१) अ, ब              २) ब, क
३) अ, क             ४) वरील सर्व विधाने

प्रश्न = 4) भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग?(२०१७)
अ) मानवी हक्कांचा उल्लंघनाविषयीच्या माध्यमातील वृत्तांताची किंवा अहवालाची स्वतः हुन दाखल घेऊ शकतो.(कोणतीही औपचारीक तक्रार नसतात)     
ब) तो अशा प्रकरणातील संबंधित पक्षांवर नोटीस बजावून त्यांच्याकडून विशिष्ट कालमर्यादेत त्या प्रकरणाच्या सविस्तर अहवालाची मागणी करू शकतो.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहे/त?
१) अ, ब                 २) कोणतेही नाही
३) फक्त अ.             ४) फक्त ब

प्रश्न = 5) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात येणाऱ्या तक्रारी संबंधित पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? (२०१८)
१) तक्रारी केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच असाव्यात 
२) फोनवरून तक्रारी स्वीकारण्यात येणार नाही
३) आयोगाकडे स्वतःचे तपास कर्मचारी नाही      ४) आयोगाकडे सशस्त्र सेना विरोधी तक्रारीही सादर करता येतात.

=============================
उत्तरे :- प्रश्न ७०६ - ४, प्रश्न ७०७ - ४, प्रश्न ७०८ -४, प्रश्न ७०९ - १, प्रश्न ७१०- ४.

महत्त्वाचे आहे नक्की वाचा


♻️ प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे  ♻

*🔸 हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद*

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना*

*🔹 शहीद-ए-आलम --  भगतसिंग*

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे*

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू*

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर*

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्*

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज*

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी*

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद*

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल*

*🔸 पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग*

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी*

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर*

*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली*

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी*

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू*

सराव प्रश्नमालिका

1. सलील
रवत
दुध
पाणी
विष

● उत्तर - पाणी

2. आहो! किती छान खेळलास. अधोरेखित शब्दाची जात ओळखा
केवलप्रयोगी अव्यय
उभयान्वयी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
शब्दयोगी अव्यय

● उत्तर - केवलप्रयोगी अव्यय

3. विरूध्दार्थी लिंग ओळखा (बोका)
भाटी
बोकी
बोके
यापैकी नाही

● उत्तर - भाटी

4. धुर म्हणजे विस्तवाचा धूर तर धुरा म्हणजे काय
जमीनीचा सारा
गवताचा भारा
जबाबदारी
यापैकी नाही

● उत्तर - जबाबदारी

5. तीव्र
सौम्य
शांत
मंद
प्रखर

● उत्तर - सौम्य

6. कुऱ्हाडीचा दांडा ...... काळ.
गवतास
आप्तास
गोतास
जिवास

● उत्तर - गोतास

7. 'दूरदर्शनवरील ती मालिका तितकीशी चांगली नव्हती' या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
दूरदर्शनवरील ती मालिका वाईट होती
दूरदर्शनवरील ती मालिका समाधानकारक नव्हती
दूरदर्शनवरील ती मालिका बरी होती
दूरदर्शनवरील ती मालिका फारच वाईट होती  

● उत्तर - दूरदर्शनवरील ती मालिका बरी होती

8. ‘तळे राखी तो पाणी चाखी’ या म्हणीचा योग्य अर्थ दया .
तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही
तळेराखणारा मनुष्य पाणी पितोच
ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते,तो त्या वस्तू चा उपभोग घेतोच
तळेराखणारा अधिकाराचा वापर करतो

● उत्तर - ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते,तो त्या वस्तू चा उपभोग घेतोच

9. अकरावा रुद्र म्हणजे ...
अतिशय शूर माणूस
अतिशय तापट माणूस
बुध्दीवान माणूस
अत्यंत चपळ माणूस

● उत्तर - अतिशय तापट माणूस

10. शुध्द शब्द ओळखा
शारिरीक
शारीरिक
शारीरीक
शारिरिक

● उत्तर - शारीरिक   

महत्वाचे प्रश्नसंच


➡️ क्रिडा प्रशिक्षक म्हनुन केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल केंद्र सरकारतर्फे क्रिडा प्रशिक्षकांना कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 द्रोनाचार्य पुरस्कार

➡️  प्रशिक्षक म्हनुन उत्तम कामगिरी करनाऱ्या प्रशिक्षकांना महाराष्ट्र शासनातर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 शिव छत्रपति पुरस्कार

➡️ क्रिकेट खेळनारा पहिला भारतिय खेळाडू कोनता?
👉 रनजित सिंह

➡️ बुद्धीबळाची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 भारत

➡️ हॉकिची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 इजिप्त

➡️ फुटबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 चीन

➡️ व्हॉलिबॉलची सुरुवात कोनत्या देशात झाली?
👉 अमेरिका

➡️ भारताच्या सरहद्दिला लागुन असलेल्या देशांची संख्या किती आहे?
👉 ७

➡️ भारतात दर किती वर्षांनी जनगनना होते?
👉 १० वर्षांनी

➡️ भारतात कोनत्या वर्षी पहिली जनगनना झाली?
👉 १८७१-७२

➡️ भारतातिल सर्वाधिक अंतर्गत वाहतुक कोनत्या मार्गे होते?
👉 रेल्वे

➡️ भारत व चिनमधील सिमारेषा गोनत्या नावाने ओळखली जाते?
👉 म्याकमोहन सीमारेषा

➡️ भारतातील अतिपुर्वेचे राज्य कोनते?
👉 अरुनाचल प्रदेश

➡️ हिंदीच्या खालोखाल भारतात बोलल्या जानाऱ्या भाषा कोनत्या?
👉 तेलगु व बंगाली

➡️ एव्हरेस्ट या जगातील अत्युच्च शिखराची उंची किती आहे?
👉 ८८४८ मिटर

➡️ भारतीय पठाराच्या कोनत्या भागास खनिज संपत्तिचे भांडार असे म्हनतात?
👉 छोटा नागपुर

➡️ तांदळाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 प.बंगाल

➡️ ज्वारिच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 महाराष्ट्र

➡️ कापसाच्या उत्पादनात देशात अग्रेसर असनारी दोन राज्य कोनती?
👉 गुजरात व महाराष्ट्र*

➡️ तंबाखुच़्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 आंध्रप्रदेश

➡️ भूईमुगाच्या उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 गुजरात

➡️ ताग उत्पादनात देशात अग्रेसर राज्य कोनते?
👉 प.बंगाल

➡️ देशात सिमेंटचा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला?
👉 चेन्नई ( १९०४ )

➡️ भारतात कोनत्या राज्यात सर्वाधिक भूकंप होतात?
👉 आसाम

➡️ भारताचा कशाच्या उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो?
👉 अभ्रक

➡️ भारताता सर्वात मोठा बहुउद्देशिय प्रकल्प कोनता?
👉 भाक्रा- नानगल

➡️ आशिया खंडातील सर्वात मोठा खत गारखाना कोठे आहे?
👉 सिंद्री ( झारखंड )

➡️ भारतातील सर्वाधिक शहरिकरन झालेले राज्य कोनते?
👉 महाराष्ट्र

➡️ भारत - पाक मधील ३९ जुन १९६५ सालची युद्धबंदी रेषा कोनत्या नावाने ओळखली जाते?
👉 २४ प्यारलल लाईन

➡️ भारतात कोनत्या संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे?
👉 दिल्ली

➡️ देवी या रोगावरपरिनामकारक लस कोणी शौधुन काढली?
👉 एडवर्ड जेन्नर

➡️ सर्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या र्हदयाचे छोके दर मिनीटाला किती पजतात?
👉 ७२

➡️मानवी शरिराचे सर्वसामाव़न्य तापमाव किती असते?
👉 ३७° से

➡️ र्हदयरोपन शस्त्रक्रिया भारतात सर्वप्रथम कोणी केली?
👉 डॉ.पी.के.सेन

➡️ मानवी शरिरातील हाडांची संख्या किती?
👉 २०६

➡️ मानवि शरिरातील स्नायूंची स्ख्या किती?
👉 सुमारे ६३०

➡️ सप्वसामान्य प्रौढव्यक्तिच्या मेंदुचे वजन किती असते?
👉 १४०० ग्रँम

➡️ रक्तगटाचा शौध कोणी लावला?
👉 कार्ल लँडस्टिनर

➡️ ह्रदयरोपनाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली?
👉 डॉ.ख्रिश्चन बर्नाड

➡️मानवी शरिरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते?
👉 २४

➡️ मानवी शरिरातील पाठीच्या मनक्यांची संख्या किती असते?
👉 ३३

➡️ सर्वात हलका वायू कोनता?
👉 हेलियम

➡️ भारताची पहिली महिला ग्रँन्जमास्टर कोण?
👉 एस.विजयालक्ष्मी

➡️ असामान्यकामगिरी बद्दल खेळाडूंना केंद्रसरकार तर्फे कोनता पुरस्कार दिला जातो?
👉 अर्जून पुरस्कार

➡️ भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
👉 गंगा

➡️ दक्षिन भारतातिल सर्वात लांब नदी कोनती?
👉 गौदावरी

➡️ भारतातिल सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोनती?
👉 नर्मदा

➡️भारतिय उपखंडातील सर्वात लांब नदी?
👉 सिंधू

➡️ भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोनती?
👉 सियाचेन ( जम्मु काश्मिर )

➡️ जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान कोनते?
👉 मेलबॉर्न ( ऑस्ट्रेलिया )

➡️ हॉकिचा जादूगार असे कोनास म्हटले जाते?
👉 मेजर ध्यानचंद

*'दि कोएलिशन ईअर्स' ('The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?* #Set58

A) प्रणव मुखर्जी 🌹
B) पी. चिदंबरम्
C) डॉ. मनमोहन सिंग
D) कपिल सिब्बल

*2018 च्या आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले?*

A) राजस्थान रॉयल्स् 🌹
B) किंग्ज इलेव्हन पंजाब
C) चेन्नई सुपर किंग्ज्
D) कोलकाता नाईट रायडर्स

*महाराष्ट्र शासनाचा, यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला?*

A) डॉ. रंगनाथ पाठारे
B) डॉ. मिलींद जोशी
C) डॉ. अविनाश बिनीवाले 🌹
D) डॉ. अशोक कामत

*भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता आहेत ते सांगा?2018*

A) प्रसाद - प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना नि:शुल्क अन्न वितरण. 🌹
B) हृदय - भारताच्या वारसा असणा-या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे.
C) इनक्रेडीबल इंडिया 2.0 -- भारतात पर्यटनाचा विकास घडवणे.
D) पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा - ताजमहल आणि हुमायूनची कबर येथे सुरुवात.

*अग्नी -5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे? *

A) 5,000 - 5,500 कि.मी.🌹
B) 3,500 कि.मी.
C) 7,500 कि.मी.
D) 10,000 कि.मी.

*अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले?*

A) मिग - 21 बायसन🌹
B) मिग - 27 बायसन
C) सुखोई
D) सु - 57

*दारिद्रयरेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?*

A) दिन दयाल वयोश्री योजना
B) राष्ट्रीय वयोश्री योजना 🌹
C) प्रधानमंत्री वयोश्री योजना
D) अटल वयोश्री योजना

*'न्यू वल्र्ड वेल्थ' या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो ?*

A) शिकागो
B) टोरांटो 🌹
C) फ्रैंकफर्ट 
D) शांघाय

*कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यांमध्ये के.सी.आर. किट योजना सुरू केली आहे ?*

A) तेलंगाणा 🌹
B) केरळ
C) हरियाणा 
D) आसाम

*नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मां जहांगिर ह्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या?*

*उत्तर-  पाकिस्तान*

भारतातील उच्चपदस्थ


लोकसभा अध्यक्ष:- ओम बिर्ला
लोकसभेचे हंगामी अध्यक्ष:- वीरेंद्र कुमार
सरन्यायाधीश:- रंजन गोगोई (४६ वे)
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार:- श्री अजित दोवाल
पंतप्रधानांचे प्रधान सचिव:- श्री नृपेंद्र मिश्रा
पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव:-डॉ.पी.के.मिश्र
महान्यायवादी :- के. के. वेणुगोपाल
महालेखापाल:- राजीव महर्षी
मुख्य निवडणूक आयुक्त :-सुनील अरोरा ( २३ वे)
निवडणूक आयुक्त :- अशोक लवासा, सुशिल चंद्रा
पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार:- कृष्णमुर्ती सुब्रमण्यम
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष :- अरविंद सक्सेना
केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष :-शरद कुमार (हंगामी)
मुख्य माहिती आयुक्त :- सुधीर भार्गव
रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष:- शक्तीकांत दास( २५ वे)
नीती आयोगाचे उपाध्यक्ष:- डॉ. राजीव महर्षी
सेबी अध्यक्ष :- अजय त्यागी
भारतीय विमा नियामक अध्यक्ष:-सुभाषचंद्र खुंटीया
१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष:- एन. के सिंग
केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष :_ नरेंद्र कुमार
राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष:- न्या. बी. एन. कीरपाल
सातव्या आयोगाचे अध्यक्ष:- अशोक के. माथुर
आयबी अध्यक्ष:- राजीव जैन
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष:- भगवान लाल सहाय
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष:- रामशंकर कथरिया
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष:- नंद कुमार साई
राष्ट्रीय महिला आयोग:- रेखा शर्मा
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष:- सईद हायरुल हसन रिझवी
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष:- न्या. एच. एल. दत्तू
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष:- वालजीभाई वाला
राष्ट्रीय बालअधिकार व सरक्षण आयोग:- प्रियांक कानुंगो
कायदा आयोगाचे अध्यक्ष ( २१ व्या ) :- न्या. बलवीर सिंह चौहान
राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष:- रेखा शर्मा
बँक बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष:- भानू प्रताप शर्मा
सीबीआय अध्यक्ष:- ऋषीकुमार शुक्ला
भूदल प्रमुख:- बिपीन रावत
नौदल प्रमुख: करमवीर सिंह
हवाईदल प्रमुख:- बी. एम. धनोआ
इस्रो अध्यक्ष:- के. सिवन
डीआरडीओ प्रमुख: जी. सतीश रेड्डी
भारतीय अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष:- के. एन. व्यास
टेलीकाॅम रेग्युलेटरी अॅथरिटीचे (ट्राय) अध्यक्ष:- राम सेवक शर्मा
कृष्णा जलवादाचे प्रमुख:- न्या. ब्रिजेश कुमार
भारताचे पहिले लोकपाल:- पिनाकी घोष
युजीसी चे अध्यक्ष:- डि. पी सिंग
भारतीय लोकसभेचे महासचिव:- स्नेहलता श्रीवास्तव
भारतीय राज्यसभेचे महासचिव :- देशदीपक वर्मा
NCC (राष्ट्रीय विद्यार्थी सेना) महासंचालक:- लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा
भाभा अणू संशोधन केंद्राचे नवे संचालक:- डॉ. ए. के. मोहंती
BCCI चे पहिले लोकपाल:- न्या. डी. के. जैन
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष:- प्रमोचंद्र मोदी
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष:- व्ही. के यादव
परराष्ट्र सचिव :- विजय गोखले.

मुंबई सेंट्रल' ठरले सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक

📌 अस्वच्छ फलाट, सदोष तिकीट मशिनमुळे झालेली गर्दी, स्वच्छतागृहांत दुर्गंधी... अशी ओळख असलेल्या मुंबई रेल्वेवरील स्टेशनांमध्ये मुंबई सेंट्रलने आदर्श स्थानक म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे.

📌आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणपूरकतेच्या तब्बल १२ कसोट्यांवर पात्र ठरल्याने स्थानकाची दखल आतंरराष्ट्रीय संस्थेने घेत स्थानकाला iso 14001 : 2015 या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे.

📌विशेष म्हणजे, आयएसओ प्रमाणित मुंबई सेंट्रल स्टेशनाचा पॅटर्न अन्य ३८ रेल्वे स्टेशनांवर राबवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.

📌रेल्वेच्या निकषांनुसार रेल्वे स्टेशनातील एकूण जागेपैकी ३० टक्के जागेवर उद्यान उभारणे आवश्यक आहे. मुंबई सेंट्रलमध्ये जागेची अडचणी असल्याने टप्प्या टप्प्यांमध्ये छोटेखानी उद्यानांची निर्मिती करण्यात आली.

📌स्टेशन आणि फलाटाची स्वच्छता, कचरा आणि मलजलाच्या विल्हेवाटीसाठी बायोगॅस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. विजेच्या बचतीसाठी सूर्यप्रकाश परावर्तित करणारे दिवे छतावर बसविण्यात आले.

📌या दिव्यांचे आयुर्मान २० वर्षांपेक्षा अधिक असल्याने वीज संवर्धनामुळे कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. या पर्यावरणीय प्रकल्पांमुळे आंतरराष्ट्रीय संस्थेने दखल घेत मुंबई सेंट्रल स्टेशनाला गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

📌 मे-२०१९ ते मे-२०२२ पर्यंत पर्यावरण प्रकारातील आयएसओ प्रमाणपत्रधारक स्टेशन म्हणून ओळखले जाणारे मुंबई रेल्वेवरील हे एकमेव स्टेशन आहे.

📌एटीव्हीएम, तिकीट खिडकी यांसह दिव्यांगासाठी रॅम्प, कार्यरत असणाऱ्या लिफ्ट यांमुळे प्रवाशांना स्थानकात आल्यानंतर दिलासा मिळतो. मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व मेल-एक्स्प्रेसमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे.

📌आंतरराष्ट्रीय आयएसओ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वे मुख्यालय आणि मुंबई विभागाने विशेष प्रयत्न केले होते. पर्यावरण आणि प्रवासी सुविधा दर्जेदार असल्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ प्रमाणपत्र मिळाले.

📌 येणाऱ्या काळात या सुविधा टिकवणे अधिक गरजेचे आहे. मुंबई रेल्वेवरील अनेक रेल्वे स्टेशनांत पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट या सुविधा आहेत.

📌मात्र देखभालीअभावी त्या सुविधाच गैरसोयीचे मुख्य कारण ठरत आहेत.

  🔷आयएसओ म्हणजे काय 🔷

📌 देशातील एखाद्या गुणवत्तेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयएसओ अर्थात 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डडायझेशन' मानांकन घेतले जाते.

📌आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेता १२० देशांनी एकत्र येऊन एक प्रमाण निश्चित केलेले आहे. 

     🔷आयएसओचे प्रकार🔷

🚇 आयएसओ ९००१ - गुणवत्ता व्यवस्थापन
🚇आयएसओ १४००१ - पर्यावरण व्यवस्थापन
🚇 आयएसओ २७००१ - माहिती सुरक्षा व्यवस्थापन
🚇आयएसओ २२००८ - अन्न सुरक्षा व्यवस्थापन

RRB NTPC EXAM 23 जनवरी 2021 को 1st शिफ्ट मे पूछे गए प्रश्न

Q. 1 बादशाह अकबर के खिलाफ अहमदनगर की किस रानी ने लड़ाई लड़ी थी?
उत्तर चंद बीबी

Q. 2 "तात्या टोपे" निम्नलिखित में से किस क्रांतियों से संबंधित है?
Ans 1857 की क्रांति

Q. 3 भारत में साले और सागवान के पेड़ कहाँ पाए जाते हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 4 नीलगिरी की सबसे ऊंची चोटी कौन सी है?
उत्तर डोड्डबेट्टा

Q. 5 निम्नलिखित में से कौन सा उपन्यास "वंदे मातरम" का स्रोत है?
उत्तर "आनंदमठ"

Q. 6 भारत में कौन सा राज्य अपनी साँप नौका दौड़ के लिए प्रसिद्ध है?
उत्तर केरल राज्य

Q. 7 "SAGA-220" क्या है?
उत्तर सुपर कंप्यूटर

Q. 8 सूर्य और चंद्रमा के गुरुत्वाकर्षण बल से एक प्रश्न।

Q. 9 “फीफा विश्व कप 2022” का आयोजन -
Ans। कतर

Q. 10 भारतीय संविधान में कितने लेख हैं?
उत्तर 395 है

Q. 11 पद्मपाणि बोधिसत्व की पेंटिंग किस गुफा में पाई गई है?
उत्तर अजंता मठ में एक गुफा


Q. 12 पैरेन्काइमा किस प्रकार का ऊतक है?
उत्तर सरल स्थायी ऊतक

Q. 13 “विलुप्त प्रजाति” का उल्लेख किस पुस्तक में किया गया है?
उत्तर लाल डेटा बुक

Q. 14 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला ग्रामीण (और 51 वां राष्ट्रीय) सम्मेलन -
Ans। फैजपुर

Q. 15 एक निबल किसके बराबर है –
उत्तर 4 बिट्स

Q. 16 प्रकाश संश्लेषण के मुख्य घटक कौन से हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 17 भारत का पहला सुपर कंप्यूटर कौन सा था?
उत्तर PARAM 8000

Q. 18 “चौसा का युद्ध” किसके बीच लड़ा गया था –
उत्तर शेर खान और हुमायूँ (1534)

Q. 19 पर्यावरण से एक प्रश्न पूछा गया है?

Q. 20 जो उपयोगकर्ता और कंप्यूटर के बीच एक अंतरफलक के रूप में कार्य करता है?
उत्तर सिस्टम (OS)

Q. 21. भारतीय संविधान में केशवानंद भारती मामले का क्या महत्व है?
उत्तर इस बात की गारंटी देता है कि संसदीय संशोधन द्वारा भारतीय संविधान की मूलभूत या ‘बुनियादी संरचना’ में बदलाव नहीं किया जा सकता है।

Q. 22 निम्नलिखित में से कौन UNO का स्थायी सदस्य नहीं है?
उत्तर मलेशिया

Q 23 1942 में भारत छोड़ो आंदोलन के दौरान “अरुणा आसफ अली (गांगुली)” ने “भारतीय राष्ट्रीय ध्वज” कहाँ फहराया था?
उत्तर गोवालिया टैंक मैदान में, बंबई में

Q. 24 “NABARD” का गठन कब हुआ?
Ans 12 जुलाई 1982

Q. 25 महालनोबिस मॉडल किस पंचवर्षीय योजना से संबंधित है?
उत्तर दूसरी पंचवर्षीय योजना

Q. 26 गुजरात में मुख्य तेल क्षेत्र कौन से हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 27 2019 में दूसरा सबसे बड़ा तेल उत्पादक देश कौन सा था?
उत्तर रूस

Q. 28 UPU का सही पूर्ण स्वरूप है –
उत्तर (Universal Postal Union) यूनिवर्सल पोस्टल यूनियन

Q. 29 राजस्थान की फड़ चित्रकला किससे संबंधित है –
उत्तर धर्म

Q. 31 CSIR (सीएसआईआर) का सही पूर्ण रूप है –
उत्तर Council of Scientific and Industrial Research (वैज्ञानिक और औद्योगिक अनुसंधान परिषद)

Q. 32 सेंधा नमक का अयस्क क्या है?
उत्तर हैलिट (Halite)