Monday 23 December 2019

महाराष्ट्रातील प्रमुख पिके

📚 स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्र्राचा सर्वांगीण अभ्यास करणे अगत्याचे ठरते. आज जाणून घेऊयात महाराष्ट्रात घेतली जाणारी प्रमुख पिके

● *तृणधान्य :* ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू

● *कडधान्य :* तूर, मूग, उडीद, मटका, हरभरा

● *गळीत धान्य :* भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई

● *नगदी पिके :* कापूस, ऊस, हळद, तंबाखू

● *वन पिके :* बाभूळ, नेम, सारा, चिंच, निलगिरी

● *चारा-पिके :* नेपियर गवत, मक्का, लसूण, घास, चवळी हि दुहेरी फायद्याची पिके

2 comments:

Latest post

चालू घडामोडी :- 29 एप्रिल 2024

◆ गुलाबी साडी'ला मिळाला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला. ◆ आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्ष...