Thursday 14 March 2024

आदिवासी संस्कृती संभाव्य प्रश्न


 (आदिवासी विकास विभागाच्या दृष्टीने महत्वाचे आदिवासी संस्कृती वरील संभाव्य प्रश्न दिले आहेत, त्याचा परीक्षा  तयारीसाठी उपयोग होईल, योग्य उत्तर (#) चिन्हाने दर्शवले आहे.)



१.महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी जमातींना अनुसूचित जमातीच्या दर्जा देण्यात आला आहे?

१.45

२.47 #

३.49

४.५१


2.राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आदिवासींना अनुसूचित जमातीच्या दर्जा देता येतो?

१.३४१ #

२.३४२

३.३४३

४.३४४

 

 3.भारतात साधारणपणे किती आदिवासी जमाती आहेत?

१.300

२.400

३.500

४.700 #


4.महाराष्ट्रात कोणती आदिवासी जमात आढळत नाही?

1.भिल्ल

2.गोंड

3.पावरा

4.चुआर #


5.महाराष्ट्रात कोणत्या भागात आदिवासी जमाती सर्वाधिक आहेत?

1.मराठवाडा

2.विदर्भ #

3.पश्चिम महाराष्ट्र

4.उत्तर महाराष्ट्र


 6.जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तकात गोदावरी परुळेकर यांनी आदिवासी भागातील कोणत्या आदिवासी जमातीसंबंधीचे अनुभव कथन केले आहेत?

1.वारली #

2.आंध

3.खोंड

4.भिल्ल


7.कोसबडच्या टेकडीवरून हे पुस्तक आदिवासी क्षेत्रातील शिक्षण अनुभवांवर कोणी लिहिले आहे?

1.ताराबाई मोडक

2.अनुताई वाघ #

3.ठक्कर बाप्पा

4.शामराव देशमुख


 8.भिल्लांचे धर्मगुरू असे महात्मा गांधी यांनी कोणाला संबोधले?

1.शामराव परुळेकर

2.ठक्कर बाप्पा #

3.गोविंद गारे

4.विलास संगवे

 

9.आदिवासी करिता "अनुसूचित जमाती" ही संज्ञा प्रथम कोणत्या कायद्यात वापरण्यात आली?

1.1935 #

2.1919

3.1909

4.1927


10.आदिवासी स्त्रिया व बालके यांच्यामधील कुपोषण रोखण्यासाठी डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांनी "शोधग्राम" ही संस्था कोठे स्थापन केली आहे?

१.गडचिरोली #

२.नंदुरबार

३.अमरावती

४.चंद्रपूर

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...