आजचे प्रश्नसंच

भारतीय घटनेतले कोणते कलम जम्मू व काश्मीरला विशेष स्वायत्त राज्य हा दर्जा प्रदान करते?

(A) कलम 360

(B) कलम 350

(C) कलम 370

(D) कलम 390

Ana:-C


कोणता युरोपमधील भूपरिवेष्टित देश आहे?

(A) नेपाळ

(B) फ्रान्स

(C) जर्मनी

(D) स्लोव्हाकिया

Ans:-D


स्लोव्हाकियाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?

(A) जुझाना कापुतोवा

(B) मार्स सेफकोव्हिक

(C) मारिया कॅंडिला

(D) जोसेफ एलिझाबेथ

Ans:-A


..... रोजी 'अर्थ अवर 2019' पाळण्यात आला.

(A) 1 एप्रिल

(B) 30 मार्च

(C) 2 एप्रिल

(D) 31 मार्च

Ans:-B


कोणते राज्य 1936 साली भाषेच्या आधारावर बनविण्यात आलेले पहिले राज्य आहे?

(A) आंध्रप्रदेश

(B) केरळ

(C) ओडिशा

(D) बिहार

Ans-C


कोणता राज्य 1 एप्रिल रोजी स्थापना दिन साजरा करतो?

(A) उत्तराखंड

(B) झारखंड

(C) बिहार

(D) ओडिशा

Ans:-D


कोणत्या पुरुष टेनिसपटूने ATP मियामी ओपन 2019 या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले?

(A) राफेल नदाल

(B) रॉजर फेडरर

(C) अँडी मरे

(D) नोव्हाक जोकोविच

Ans:-B


भारतात कोणत्या प्रकारचा GST राज्याद्वारे विशेषतः गोळा केला जातो?

(A) CGST

(B) SGST

(C) IGST

(D) यापैकी नाही

Ans:-B


कोणत्या महिन्यात सर्वाधिक वस्तू व सेवा कर (GST) महसूल संकलन नोंदवले गेले?

(A) जानेवारी 2019

(B) फेब्रुवारी 2019

(C) मार्च 2019

(D) यापैकी नाही

Ans:-C


कोणत्या प्रक्षेपकाच्या मदतीने ISRO द्वारा भारताचा एमिसॅट हा पाळत ठेवणारा उपग्रह सोडण्यात आला?

(A) PSLV सी-44

(B) PSLV सी-43

(C) PSLV सी-45

(D) PSLV सी-41

Ans:-C


कोणत्या देशामध्ये ‘लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी व हवाई प्रदर्शनी (LIMA 2019)’ भरविण्याचे नियोजित आहे?

(A) इजिप्त

(B) मॉरीशस

(C) मलेशिया

(D) दक्षिण आफ्रिका

Ans:-C


कोणत्या तारखेपासून सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेकडून Ind AS किंवा भारतीय लेखा मानके अंमलात आणली जातील?

(A) 1 एप्रिल 2019

(B) 1 मे 2019

(C) 1 एप्रिल 2020

(D) निर्णय अद्याप घेतलेला नाही

Ans:-D


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या देशावर लादली जाणारी अतिरिक्त बंदी रद्द करण्याचा आदेश दिला?

(A) इराण

(B) उत्तर कोरिया

(C) चीन

(D) रशिया

Ans:-Bकोणत्या व्यक्तीने शांतनिकेतनमध्ये वसंत उत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली?

(A) सुभाष चंद्र बोस

(B) महात्मा गांधी

(C) रवींद्रनाथ टागोर

(D) सतीश चटर्जी

Ans:-Cभारतातल्या कोणत्या राज्यात बंदर ताप किंवा किसानूर वन रोगाचे पहिले प्रकरण आढळले?

(A) तामिळनाडू

(B) बिहार

(C) केरळ

(D) पंजाब

Ans:-C


‘GRAPES-3 म्यूऑन टेलिस्कोप’ सुविधेच्या माध्यमातून जगात पहिल्यांदाच संशोधकांनी गडगडाटी ढगाचा विद्युत भार, त्याचा आकार आणि उंची शास्त्रीयदृष्ट्या मोजला. कोणत्या शहरात GRAPES-3 म्यूऑन टेलिस्कोप आहे?

(A) बेंगळुरू

(B) उटी

(C) भुवनेश्वर

(D) पुडुचेरी

Ans:-B‘इंडियन नेटवर्क फॉर क्लाइमेट चेंज असेसमेंट’ याने भारताच्या किनार्‍यालगतच्या शहरांवर वाढत्या सागरी पातळीचा परिणामासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार समुद्राचे पाणी घुसल्यामुळे कोणत्या शहरी भागाला धोका निर्माण झाला आहे?

(A) चेन्नई

(B) हैदराबाद

(C) मुंबई

(D) बेंगळुरू

Ans:-AESPN आणि IIT मद्रास यांनी अनावरीत केलेले ‘सुपरस्टॅट्स’ हे नवे मॅट्रिक्स कोणत्या खेळामध्ये वापरले जाणार?

(A) फुटबॉल

(B) क्रिकेट

(C) हॉकी

(D) बॅडमिंटन

Ans:-Bजागतिक पातळीवर मान्यताप्राप्त शाश्वत वन व्यवस्थापन संदर्भात प्रमाणता मानक (SFM) ही भारताची पहिली वन प्रमाणता योजना कोणत्या भारतीय ना-नफा संस्थेद्वारे तयार केले गेले?

(A) सेंटर फॉर एन्विरोंमेंट ऑर्गनायझेशन

(B) कंझर्व्ह

(C) इंडिया नेचर वॉच

(D) नेटवर्क फॉर सर्टिफिकेशन अँड कंझर्व्हेशन ऑफ फॉरेस्ट्स

Ans:-Dकोणत्या गणितज्ञाला 2019 या वर्षीचा एबल पारितोषिक मिळाला?

(A) सी. एस. शेषाद्री

(B) एम. राम मूर्ती

(C) रवी वकील

(D) कॅरेन उलेनबेक

Ans:-D‘इंड-इंडो कॉर्पेट 2019’ नावाचा सागरी गस्त कार्यक्रम कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला?

(A) भारत आणि इंडोनेशिया

(B) भारत आणि आइसलंड

(C) भारत आणि आयर्लंड

(D) भारत आणि इटली

Ans:-A1911 सालापर्यंत बंगाल प्रेसीडेंसीच्या (बांग्लादेश वगळता) अधिपत्याखाली वर्तमानातली किती भारतीय राज्ये होती?

(A) 4

(B) 3

(C) 5

(D) 6

Ans:-Aजागतिक हवामान दिन-2019 याचा विषय काय आहे?

(A) सेव्ह द अर्थ

(B) अर्थ, व्हेदर अँड वॉटर

(C) द सन, द अर्थ अँड द व्हेदर

(D) द सन अँड द व्हेदर

Ans:-Cजागतिक हवामान दिन ...... रोजी साजरा केला जातो.

(A) 23 मार्च

(B) 25 मार्च

(C) 26 मार्च

(D) 27 मार्च

Ans:-Aकोणत्या प्रशिक्षण केंद्रात भारतीय नौदलाच्या ‘अभेद्य’ प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ केला गेला?

(A) INS मांडवी

(B) INS शिवाजी

(C) INS गरुड

(D) INS हमला

Ans:-Bकोणत्या देशाने ‘लूज टू विन’ कार्यक्रम राबवविण्यास सुरुवात केली?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका

(B) जर्मनी

(C) संयुक्त अरब अमिरात

(D) इराण

Ans:-Cकोणत्या देशाने ‘लूज टू विन’ कार्यक्रम राबवविण्यास सुरुवात केली?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका

(B) जर्मनी

(C) संयुक्त अरब अमिरात

(D) इराण

Ans:-C


दरवर्षी कोणत्या दिवशी ‘राजस्थान दिन’ साजरा केला जातो?

(A) 1 एप्रिल

(B) 2 एप्रिल

(C) 30 मार्च

(D) 31 मार्च

Ans:-C


लिथियम पदार्थाचा विकास आणि औद्योगिक वापरासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला?

(A) केनिया

(B) युक्रेन

(C) बोलिव्हीया

(D) रशिया

Ans:-C


लोकांमध्ये विज्ञान विषयाबाबत आवड निर्माण करण्यासाठी कोणत्या राज्यात 'कॅफे सायंटिफिका' नावाच्या पुढाकाराचा आरंभ केला गेला?

(A) बिहार

(B) मध्यप्रदेश

(C) केरळ

(D) आंध्रप्रदेश

Ans:-C


आंतरराष्ट्रीय पातळीवर भौगोलिक खूण (GI) टॅग कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराद्वारे प्रशासित केले जाते?

(A) TRIPS करार

(B) GIIP करार

(C) IGIO करार

(D) यापैकी नाही

Ans:-A


औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘कंधमाल हळद’ याला GI टॅग प्राप्त झाले. कंधमाल जिल्हा कोणत्या भारतीय राज्यात आहे?

(A) केरळ

(B) ओडिशा

(C) तामिळनाडू

(D) आंध्रप्रदेश

Ans:-B


मँगेनीज ओअर इंडिया लिमिटेड (MOIL) या कंपनीने 2018-19 या आर्थिक वर्षात आतापर्यंतची सर्वाधिक उलाढाल नोंदवली. या कंपनीचे कोणत्या शहरात मुख्यालय आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) नागपूर

(D) हैदराबाद

Ans:-C


“AUSINDEX” हा कोणत्या देशादरम्यानचा द्वैपक्षीय सागरी सराव आहे?

(A) भारत आणि युक्रेन

(B) भारत आणि इंडोनेशिया

(C) ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया

(D) ऑस्ट्रेलिया आणि भारत

Ans:-D


कोणत्या शहरात व्यापार व आर्थिक सहकार्य संदर्भात भारत-युक्रेन कृती गटाची (IU-WGTEC) चौथी बैठक आयोजित करण्यात आली?

(A) क्यीव

(B) नवी दिल्ली

(C) कोलकाता

(D) बेंगळुरू

Ans:-B


उत्तर गोलार्धामध्ये कोणता दिवस ‘वसंत विषुववृत्त’ (Spring Equinox) म्हणून ओळखला जातो?

(A) 20 मार्च

(B) 23 नोव्हेंबर

(C) 12 एप्रिल

(D) यापैकी नाही

Ans:-A


अंतरळातल्या कोणत्या खगोलीय घटकाला ब्रह्मांडाचे प्रकाशस्थान म्हणून संबोधले जाते?

(A) पल्सर

(B) लघुग्रह

(C) शनीचा चंद्र

(D) यापैकी नाही

Ans:-A


इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट या संस्थेनी ‘जागतिक जीवनावश्यक खर्च सर्वेक्षण 2019’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. सर्वेक्षणानुसार कोणते शहर जगातले सर्वात महागडे शहर आहे?

(A) सिंगापूर

(B) पॅरिस

(C) न्यूयॉर्क

(D) (A) आणि (B)

Ans:-D


कोणत्या मध्य आशियाई देशाच्या राजधानीचे नाव बदलून ‘नुरसुलतान’ असे ठेवण्यात आले आहे?

(A) कझाकीस्तान

(B) किर्गिझस्तान

(C) ताजिकीस्तान

(D) तुर्कमेनिस्तान

Ans:-A


‘जागतिक आनंद अहवाल 2019’ यामध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे?

(A) 140

(B) 99

(C) 97

(D) 130

Ans:-A


कोणता देश ‘जागतिक आनंद अहवाल 2019’ यामध्ये जगातला सर्वाधिक आनंदी देश घोषित करण्यात आला?

(A) स्वीडन

(B) फिनलँड

(C) भुटान

(D) अमेरिका

Ans:-B


WTO तंटा निवारण प्रक्रियेचा पहिला टप्पा कोणता आहे?

(A) नेमलेल्या समितीद्वारे निर्णय

(B) निर्णयाची अंमलबजावणी

(C) पक्षांमध्ये सल्लामसलत

(D) यापैकी नाही

Ans:-C


कोणत्या देशाने ‘सुलतान अझलन शहा चषक 2019’ या हॉकी स्पर्धेचा किताब पटकावला?

(A) भारत

(B) मलेशिया

(C) इंडोनेशिया

(D) दक्षिण कोरिया

Ans:-D


2 एप्रिलला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने RBIच्या 12 फेब्रुवारी 2019 रोजीच्या परिपत्रकास रद्द केले. RBIचे ते परिपत्रक ...... याच्याशी संबंधित होते.

(A) बँकांच्या बुडीत कर्जाच्या निराकरणासाठी नवीन कार्यचौकट

(B) रेपो दरातली नवीन वाढ

(C) डॉलर-रुपया करन्सी स्वॅप

(D) वरील सर्व

Ans:-A


कोणत्या देशाकडून रोमियो म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘MH-60R’ सीहॉक बहुभूमिका हेलीकॉप्टरांची भारतात आयात केली जाईल?

(A) फ्रान्स

(B) रशिया

(C) अमेरिका

(D) जपान

Ans:-C


कोणता 5G नेटवर्क कार्यरत असलेला जगातला पहिला जिल्हा असेल?

(A) शांघाय जिल्हा, चीन

(B) मुंबई उपनगर जिल्हा, भारत

(C) शिकागो, अमेरिका

(D) यापैकी नाही

Ans:-A


कोणत्या सोशल मिडिया नेटवर्कने राजकीय पक्षांशी संबंधित असलेली 702 खाती बंद केली आहेत?

(A) ट्विटर

(B) लिंक्डइन

(C) फेसबुक

(D) यूट्यूब

Ans:-C


‘सेंडाई कार्यचौकट 2015-2030’ कश्या संदर्भात आहे?

(A) स्मारकांचे संवर्धन

(B) पाणथळ प्रदेशांचे संवर्धन

(C) आपत्ती जोखीम कमतरता

(D) वरील सर्व

Ans:-C


कोणत्या शहरात आपत्ती स्थितीस्थापक पायाभूत सुविधा संदर्भात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा (IWDRI) आयोजित करण्यात आली होती?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) चेन्नई

(D) उदयपूर

Ans:-A


‘हायाबुसा-2’ या मानवरहित जपानी अंतराळयानाने पृथ्वीच्या उत्पत्तीशी संबंधित आश्चर्यकारक शोध लावण्यासाठी कशाची परिक्रमा केली?

(A) लघुग्रह

(B) मंगळ

(C) चंद्र

(D) गुरु

Ans:-A


पुढीलपैकी कोणते ‘ज्युडिशिएल ओव्हररीच’ (न्यायिक अतिरेक) या प्रकाराचे उदाहरण आहे?

(A) उच्च न्यायालयातर्फे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करणे व बढती देणे

(B) जेव्हा सरकार योग्य योजना तयार करण्यात अपयशी ठरते तेव्हा उच्च न्यायालयाद्वारे सरकारी योजना तयार करणे

(C) उच्च न्यायालयाद्वारे खटला चालविण्यासाठी खालच्या न्यायालयांच्या निर्णयांचे खंडण करणे

(D) यापैकी नाही

Ans:-Bसशस्त्र दल विशेष अधिकार कायदा खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रभावी नाही?

(A) नागालँड

(B) मणिपूर

(C) आसाम

(D) मेघालय

Ans:-B


भारताच्या केंद्र सरकारला वेज़ एंड मीन्स एडवांस यांच्यामार्फत पुरविले गेले आहे?

(A) भारतीय रिझर्व्ह बँक

(B) निती आयोग

(C) आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी

(D) वित्त आयोग

Ans:-A


खाद्यान्न संकुलाचा जागतिक अहवाल 2019 अंतर्गत पुढील आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे काय?

(A) जागतिक बँक

(B) अन्न व कृषी संस्था

(C) जागतिक आर्थिक मंच

(D) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम

Ans:-B


पुढीलपैकी कोणत्या देशात जगातील पहिल्या देशव्यापी 5 जी मोबाइल नेटवर्कची सुरूवात झाली आहे?

(A) दक्षिण कोरिया

(B) चीन

(C) संयुक्त राज्य

(D) तैवान

Ans:-A


पुढीलपैकी कोणत्या शहरात फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्सचे मुख्यालय आहे?

(A) लंडन

(B) पॅरिस

(C) न्यू यॉर्क

(D) जिनेवा

Ans:-B


पुढीलपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जयद मेडल प्रदान केले आहे?

(A) तुर्की

(B) संयुक्त अरब अमीरात

(C) सौदी अरेबिया

(D) इराण

Ans:-B


RBI च्या मौद्रिक धोरण समितीमध्ये केंद्र सरकारद्वारे किती सदस्य नामनिर्देशित केले जातात?

(A) 2

(B) 1

(C) 3

(D) 4

Ans:-C


04 एप्रिल 2019 रोजी आयोजित RBI च्या चलनविषयक धोरण बैठकीनुसार सुधारित रेपो दर काय आहे?

(A) 6.25%

(B) 6.00%

(C) 6.50%

(D) 6.20%

Ans:-B


सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल (SEforALL) या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

(A) कोपनहेगन, डेन्मार्क

(B) बॉन, जर्मनी

(C) स्टॉकहोम, स्वीडन

(D) व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

Ans:-D


वैश्विक शीतकरण युती ही तीन कार्यक्रमांच्या अंतर्गत होणार्‍या कार्यांना जोडणारी एक एकात्मिक आघाडी आहे. कोणता कार्यक्रम वैश्विक शीतकरण युतीचा भाग नाही?

(A) किगाली दुरुस्ती करारनामा

(B) पॅरिस करारनामा

(C) शाश्वत विकास ध्येय

(D) SEforALL

Ans:-D


‘2030 अजेंडा आणि पॅरिस करारनामा यांच्यादरम्यानचे सहयोग’ याविषयक प्रथम जागतिक परिषदेचे आयोजन कुठे केले गेले?

(A) कोपनहेगन, डेन्मार्क

(B) बॉन, जर्मनी

(C) स्टॉकहोम, स्वीडन

(D) मॉस्को, रशिया

Ans:-A


UNICEF याच्या अहवालानुसार, हवामानातल्या बदलांशी निगडित नैसर्गिक संकटांमुळे बांग्लादेशात राहणार्‍या ....... लहान मुलामुलींचे जीवन आणि भविष्य धोक्यात आले आहे.

(A) 9 दशलक्ष

(B) 19 दशलक्ष

(C) 90 दशलक्ष

(D) 9 अब्ज

Ans:-B


ADB याच्या 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक (ADO) 2019' अहवालानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भारताचा वृद्धीदर किती अंदाजित केला आहे?

(A) 6.2%

(B) 7.2%

(C) 8.2%

(D) 9.2%

Ans:-B


‘जागतिक आरोग्य दिन 2019’ याची संकल्पना काय आहे?

(A) फूड सेफ्टी

(B) डिप्रेशन: लेट्स टॉक

(C) युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज

(D) युनिव्हर्सल कव्हरेजः एव्हरीवन, एव्हरीव्हेअर

Ans:-D


विविध शास्त्रीय भाषेतल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी व्यक्तींना महर्षी बद्रायन व्यास सन्मान दिला जातो. या पुरस्काराशी संबंधित नसलेली भाषा ओळखा.

(A) संस्कृत

(B) हिंदी

(C) अरबी

(D) पाली

Ans:-B


‘ESPN इंडिया मल्टी-स्पोर्ट पुरस्कार’ याचा 2018 सालासाठीचा वर्षातला सर्वोत्तम महिला क्रिडापटूचा किताब कोणाला दिला गेला?

(A) सायना नेहवाल

(B) एकता भ्यान

(C) पी. व्ही. सिंधू

(D) परिनीती सिंघाल

Ans:-C


भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित कोणत्या घटनेला 13 एप्रिल 2019 रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत?

(A) असहकार चळवळ

(B) खिलाफत आंदोलन

(C) चौरी-चौरा घटना

(D) जालियनवाला बाग हत्याकांड

Ans:-D


कोण ‘FIFA कार्यकारी परिषद’ याचे सदस्य म्हणून निवड झालेले पहिले भारतीय आहेत?

(A) सुनील छेत्री

(B) उदांत सिंग

(C) प्रफुल पटेल

(D) संदीप त्यागी

Ans:-C


………. रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो.

(A) 5 एप्रिल

(B) 9 एप्रिल

(C) 1 मे

(D) 3 मे

Ans:-A


5 एप्रिल 2019 रोजी जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाला नेमण्यात आले?

(A) रघुराम राजन

(B) कौशिक बसू

(C) डेव्हिड मालपास

(D) जेनेट येलेन

Ans:-C


कोणातर्फे ‘हरित आणि भूदृष्य’ याविषयक राष्ट्रीय परिसंवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?

(A) भारतीय हवामान विभाग

(B) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग

(C) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद

(D) केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग

Ans:-D


वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोण कार्य करतात?

(A) पंतप्रधान

(B) राष्ट्रपती

(C) उपराष्ट्रपती

(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री

Ans:-A


सजीबू चेईराओबा सण भारताच्या कोणत्या राज्यामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो?

(A) मणीपूर

(B) मेघालय

(C) आसाम

(D) पंजाब

Ans:-A


गुढीपाडवा सण भारताच्या कोणत्या राज्यामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) उत्तरप्रदेश

(D) केरळ

Ans:-A


उगादी सण भारताच्या कोणत्या राज्यामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो?

(A) कर्नाटक

(B) आंध्रप्रदेश

(C) तेलंगणा

(D) तीनही राज्यांमध्ये

Ans:-D


कोणत्या राष्ट्रीय संस्थेतर्फे ‘अनलॉकिंग नॅशनल एनर्जी एफिशिएंसी पोटेन्शियल’ (UNNATEE) या शीर्षकाखाली राष्ट्रीय धोरणासंबंधी दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आले आहे?

(A) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मर्यादित

(B) भारतीय इलेक्ट्रॉनिक्स महामंडळ

(C) ऊर्जा कार्यक्षमता विभाग

(D) यापैकी नाही

Ans:-C


कोणत्या मच्छराच्या चाव्यामुळे पश्चिमी नील विषाणू ताप हा रोग होतो?

(A) एडीस मच्छर

(B) अॅनोफिलेस मच्छर

(C) कुलेक्स मच्छर

(D) यापैकी नाही

Ans:-C

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 जानेवारी 2024

◆ यंदा देशातील एकूण 1132 पोलिस, अग्नीशामक सेवा, ग्रहरक्षक कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर झाली आहेत. ◆ महाराष्ट्र पोलीस दलाला एकून 62 ...