Monday 18 April 2022

भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे आणि महाराष्ट्र औष्णिक विद्युत प्रकल्प व सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या

♻️♻️ भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे ♻️♻️

⛰ अन्नामुडी — 2695 — केरळ 

  ⛰ दोडाबेट्टा — 2637 — तामीळनाडू 

⛰ गुरुशिखर — 1722 — राजस्थान 

⛰ कळसूबाई — 1646 — महाराष्ट्र 

⛰ महेंद्रगिरी — 1501 — ओडिसा 

⛰ मलयगिरी —1187 — ओडिसा 

⛰ पूर्वघाट लांबी — 1,097 कि.मी. 

⛰ पश्चिम घाट लांबी — 1,700 कि.मी.

_____________________________

🔰 महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प 🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1.) कोराडी - खापरखेडा नागपुर.
2.) दुर्गापूर - बल्लारपूर (चंद्रपुर)
3.) डहाणू - चोला ठाणे.
4.) एकलहरे - नाशिक.
5.) बीड - परळी वैजनाथ.
6.) फेकरी - भुसावळ.
7.) पारस -  अकोला.
8.) ऊरण - रायगड.

_______________________

🔰 सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या 🔰

◼️ हिमाचल प्रदेश:- 90 %

◼️ बिहार:- 88.7 %

◼️ आसाम:- 85.9 %

◼️ ओडिशा:- 83.3 %

◼️ मेघालय:- 79.9 %

No comments:

Post a Comment

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...