Saturday 30 April 2022

आज झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी वरील प्रश्नांची उत्तरे

आज झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी वरील प्रश्नांची उत्तरे:-

१) भारतीय वंशाच्या आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- कॅनडा

२) माय पॅड माय राईट या नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरु केला?
उत्तर:- त्रिपुरा

३) इमा मॅकीअन ही एकच ऑलम्पिक मध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?
उत्तर :- ऑस्ट्रेलिया

४) भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- दूति बॅनर्जी

५) Covid-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानं संदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञ यांची निवड करण्यात आली?
उत्तर :-जयंती घोष

६) सार्वजनिक आरोग्य सुविधा मधील (PSA) विस्तार काय?
उत्तर:- pressure swing adsorption

७) ए के ४७ बुलेट च्या विरोधी जगातील पहिले बुलेट पृफ हेल्मेट कोणी बनवले?
उत्तर:- अनुप मिश्रा

८) खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीत तील एक शब्द बदलण्यात आला आहे?
उत्तर:- ऑस्ट्रेलिया

९) 30 जून 2021 WHO मलेरिया मुक्त केलेला देश कोणता?
उत्तर:- चीन

१०) कोणत्या देशाने पहिला आर्टीक मॅनिटरिंग उपग्रह  आर्टीक-M प्रक्षेपित केला?
उत्तर:- रशिया

११) कोणत्या राज्य सरकारने कोपर महशी र नावाच्या माशाला राज्य मासा घोषित केला ?
उत्तर:- सिक्कीम

१२) ऑटोमोबाईल साठी अशियातील सर्वात लांब हाई स्पीड ट्रॅक येथे आहे?
उत्तर:- इंदोर

------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' रघुनंदन कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन ◾️नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे ...