Saturday 30 April 2022

थोडी माहिती लक्षात ठेवा काही प्रश्न

थोडी माहिती लक्षात ठेवा काही प्रश्न

(१)    रोहनला पतंग उडवायचा आहे.

उत्तर:  वारा.

(२)   आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे.

उत्तर: लाकूड

(३)    सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणे.

उत्तर: लाकूड, कोळसा

(४)    सलमाला कपड्यांना इस्त्री करायची आहे.

उत्तर: वीज, कोळसा.

(१)            रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे.

उत्तर:    कोळसा, वीज , खनिज तेल.

(२)         अंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे.

उत्तर:     लाकूड, बायोगॅस

(७)   सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे.

उत्तर:     खनिज तेल, वीज.

ऊर्जा साधने याचे प्रश्न उत्तर ऊर्जा साधने पाठचा

(ब)    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१)    मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो? त्याचे कारण काय असेल?

उत्तर: मानव कोळसा हे उर्जा साधन सर्वाधिक प्रमाणात वापरतो.

कोळसा हा इतर संसाधनांच्या तुलनेने जास्त उपलब्ध आहे. हे त्याचे कारण असावे.

(२)    ऊर्जा साधनाची गरज काय ?

उत्तर:

१) दैनंदिन उपयोगांसाठी उर्जा साधनांची गरज असते.

२) स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी कारणांसाठी उर्जा साधनांची गरज असते.

(३)    पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे?

उत्तर:

१)    जैविक उर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणवर पर्यावरणाचे प्रदूषण होते.

२)   वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याचा मानवावर, प्राण्यांवर व वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो. म्हणून पर्यावरणपूरक उर्जा साधनांचा वापर गरजेचा आहे.

(क)   खालील मुद्‌द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.

         (उपलब्धता, पर्यावरणपूरकता व फायदे तोटे)

(१)    खनिज तेल व सौरऊर्जा
उत्तर:

खनिज तेल

सौरउर्जा

उपलब्धता

खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे.

सौरउर्जा विपुल प्रमाणात सर्वत्र उपलब्ध आहे.

पर्यावरणपूरकता

खनिज तेलाचा वापर हा पर्यावरणपूरक नाही.

सौरउर्जेचा वापर पर्यावरण पूरक आहे.

फायदे / तोटे

खनिज तेलाचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.

सौरउर्जेचा वापर केल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

_______________________________

Q.1) जागतिक कामगार दिन कधी साजरा केला
जातो ?
Ans.जागतिक कामगार दिन 1 मे रोजी साजरा केला जातो.

Q.2) आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कधी स्थापन करण्यात आली ?
Ans. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही युरोपखंडातील जिन्हेवा शहरात १९१९ मध्ये स्थापन करण्यात आली.

Q.3) भारतात कोणकोणत्या संघटना कामगारांसाठी काम करतात ?
Ans.भारतात अखिल भारतीय कामगार संघटना (आयटक), इंटक, हिंदू मजदूर सभा इत्यादी असंख्य कामगार संघटना कामगारांसाठी काम करतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...