Thursday 5 May 2022

भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे

भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे


प्रेक्षणीय स्थळ शहर राज्य

सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब.

लाल किल्ला, जमा मस्जिद, कुतुब मीनार, विजय घाट,

राष्ट्रपति भवन दिल्ली दिल्ली.

ताजमहाल आग्रा उत्तरप्रदेश.

मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू.

सूर्य मंदिर कोणार्क ओडिशा .

बौध्द स्तूप सांची मध्यप्रदेश.

गौतम बुध्द जन्मस्थान लुंबिनी नेपाळ .

बौध्द अवशेष विदीशा मध्यप्रदेश.

गोल घुमट विजापूर कर्नाटक.

शालिमारबाग, निशातबाग, चष्मेशाही, डलहौसी .
सरोवर श्रीनगर काश्मीर .

रंगमंच मंदिर त्रिचनापल्ली तामिळनाडु .

बुलंद दरवाजा फत्तेपूर शिक्री उत्तरप्रदेश .

हवा महल जयपूर राजस्थान .

एलीफंटा गुहा, तारापूरवाला मत्स्यालय मुंबई महाराष्ट्र.

गेटवे ऑफ इंडिया, हैंगीग गार्डन, राणीचा बाग,मलबार.

हिल्स मुंबई महाराष्ट्र.

शिशमहाल इंदौर मध्यप्रदेश.

त्रिवेणी संगम गंगा-यमुना-सरस्वती अलाहाबाद.
उत्तरप्रदेश.

विजयस्तंभ चितोड राजस्थान.

वेरूळ व अजिंठा कोरीव लेणी औरंगाबाद महाराष्ट्र.

खजुराहो सतनाजवळ मध्यप्रदेश.

स्वामी विवेकानंद स्मारक कन्याकुमारी तामिळनाडु.

दिलवाडा मंदिर माउंट अबू राजस्थान.

रामकृष्ण मठ बेलूर बंगाल.

कैलास लेणी एलोरा महाराष्ट्र.

वृंदावन गार्डन, जोग धबधबा म्हैसूर कर्नाटक.

बिर्ला प्लॅनिटोरीयम, हावडा ब्रीज इडन गार्डन, काली.

मंदिर कोलकाता बंगाल.

महाकालेश्वर.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील ◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत ◾️नॅशनल डिफेन्स अका...