Thursday 5 May 2022

भारताचा भूगोल व सामान्य माहिती

भारताचा भूगोल व सामान्य माहिती

भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ.कि.मी.

भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) 3,214 कि.मी.

भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) 2,933 कि.मी.

भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण 23%.

भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
भारताला स्पर्श करणारे एकूण देश सात
भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 121,01,93,422.

भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 62,37,24,248.

भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 58,64,69, 174.

भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार 74.04%.

पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार 82.14%.

महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार 64.46%.

भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार 382 प्रति चौ.किमी.

भारतास लाभलेला समुद्रकिनारा 7,517 कि.मी.

भारताची राजधानी दिल्ली.

भारताची राष्ट्रगीत जन-गण-मन.

भारताचे ध्येय वाक्य सत्य मेव जयते.

राष्ट्रीय गीत वंदेमातरम.

‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि रविंद्रनाथ टागोर
राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी बंकीमचंद्र चटर्जी

भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी झेंडा.

राष्ट्रीय फळ आंबा.

राष्ट्रीय फूल कमळ.

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर.

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ.

भारतात एकूण घटक राज्ये 28.

भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश 7.

भारतात सर्वाधिक साक्षर राज्य केरळ.

भारतात सर्वात कमी साक्षर राज्य बिहार.

भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश राजस्थान.

भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा ठाणे (महाराष्ट्र).


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...