Thursday 5 May 2022

कंचेभागुबेव किंवा बॉडमास क्रिया क्रम


कंचेभागुबेव किंवा बॉडमास क्रिया क्रम


कंचेभागुबेव किंवा बॉडमास क्रिया क्रम हा गणित, गणितातील आकडेवारीचा तसेच संगणक आज्ञावली (computer programming)चा एक मूलभूत नियम आहे. यात कोणतेही गणितीय किंवा सांख्यिकीय पदावली सोडवण्यासाठी बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकारादी क्रियांचा विशिष्ट क्रम सांगितलेला आहे.


'कंचेभागुबेव' किंवा 'बॉडमास' हे एक लघुरुप असून त्याचा विस्तृत अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
१) कं = कंस (Box)
२)चे =चाची चे. अर्थात वर्ग किंवा वर्गमूळ (Order)
३) भा = भागाकार (Division)
४) गु = गुणाकार (Multiplication)
५) बे = बेरीज (Addition)
६) व = वजाबाकी (Subtraction)

अर्थात कोणतीही गणितातील पदावली सोडवताना प्रथम कंसातील समीकरण सोडवावे. तद्नंतर वर्ग किंवा वर्गमूळ सोडवावे. तद्नंतर भागाकार-गुणाकार करावा आणि शेवटी बेरीज-वजाबाकी करावी.

उदाहरण आणि विश्लेषण.

जर पदावली १+२×३+४ = ? अशी असेल तर, सर्वप्रथम २×३ सोडवावे.


𖡺 १+२×३+४ = १+६+४शेवटच्या पायरीत वरील बेरीज करून अंतिम उत्तर ११ येईल.थोडक्यात १+२×३+४ = ११

जर पदावली (१+२)×३+४ = ? अशी असेल तर, सर्वप्रथम (१+२) सोडवावे.


𖡺 (१+२)×३+४ = ३×३+४नंतर ३×३ सोडवावे𖡺 (१+२)×३+४ = ९+४थोडक्यात, (१+२)×३+४ = १३

जर पदावली १+२+३+४ = ? अशी असेल तर, सर्वप्रथम ३ सोडवावे.


𖡺 १+२+३+४ = १+२+९+४१६थोडक्यात, १+२+३+४ = १६.



________________________

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...