राज्यसभा

भारतीय संविधानाच्या प्रवर्तनानंतर कौन्सिल ऑफ स्टेटस म्हणजेच राज्यसभे चे गठन 3 एप्रिल 1952 मध्ये करण्यात आले याची पहिली बैठक  13 मे 1952 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

23 ऑगस्ट 1954 मध्य सभापती द्वारे अशी घोषणा केली की  कौन्सिल ऑफ स्टेट्सला आता राज्यसभा या नावाने ओळखले जाईल

जेव्हा  गठित झाली तेव्हा 216 सदस्य होते आणि आज 250 सदस्य असतात

भारतीय संविधानाच्या कलम 80 अनुसार राज्यसभेचे गठन 250 सदस्यांद्वारे होईल यापैकी 238 सदस्य राज्य व केंद्रशासित प्रदेशाकडून पाठवले जाते

फक्त दोन केंद्रशासित प्रदेश दिल्ली व पांडेचेरीतून येथे सदस्य जातात.

12 सदस्य राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित नियुक्त असतात.

कला साहित्य विज्ञान समाज सेवा क्षेत्रातील विशेष अनुभवी व्यक्ती पात्र असतो.

त्याचबरोबर कोणत्या विधानसभेतून राज्यसभा सदस्य निवडून येतील या सर्वांचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 4 मध्ये करण्यात आलेला आहे.

सध्या स्थितीला  245 सीटच भरलेल्या आहेत 252 पैकी

 

No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.

🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर...