Thursday 13 October 2022

विज्ञान व त्याच्या विषयशाखा

1. मीटिअरॉलॉजी : हवामानाचा अभ्यास

2. अॅकॉस्टिक्स : ध्वनीचे शास्त्र

3. अॅस्ट्रोनॉमी : ग्रहतार्‍यांचा अभ्यास

4. जिऑलॉजी : भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास

5. मिनरॉलॉजी : भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास

6. पेडॉगाजी : शिक्षणविषयक अभ्यास

7. क्रायोजेनिक्स : अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र

8. क्रिस्टलोग्राफी : स्फटिकांचा अभ्यास

9. मेटॅलर्जी : धातूंचा अभ्यास

10. न्यूरॉलॉजी : मज्जसंस्थेचा अभ्यास

11. जेनेटिक्स : अनुवंशिकतेचा अभ्यास

12. सायकॉलॉजी : मानवी मनाचा अभ्यास

13. बॅक्टेरिऑलॉजी : जिवाणूंचा अभ्यास

14. व्हायरॉलॉजी : विषाणूंचा अभ्यास

15. सायटोलॉजी : पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र

16. हिस्टोलॉजी : उतींचा अभ्यास

17. फायकोलॉजी : शैवालांचा अभ्यास

18. मायकोलॉजी : कवकांचा अभ्यास

19. डर्मटोलॉजी : त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र

20. मायक्रोबायोलॉजी : सूक्ष्मजीवांचा अभ्यास

21. इकॉलॉजी : सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास

22. हॉर्टीकल्चर: उद्यानविद्या

23. अर्निथॉलॉजी : पक्षिजीवनाचा अभ्यास

24. अँन्थ्रोपोलॉजी : मानववंश शास्त्र

25. एअरनॉटिक्स : हवाई उड्डाण शास्त्र

26. एण्टॉमॉलॉजी : कीटक जीवनाचा अभ्यास

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...