Thursday 13 October 2022

सूर्यमाला

सूर्य (Sun)

पृथ्वीस सर्वात जवळचा तारा.
पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
हा वायूचा गोळा आहे. (हायड्रोजन 71%, हेलियम 26.5%, इतर 2.5%)
पृष्ठभागावरचे तापमान 6000 सेल्सिअस (पृथ्वीच्या 13 लाख पर)

बुध (Mercury)

परिभ्रमण काळ 88 दिवस (सर्वात कमी परिभ्रमण काळ)
सर्वाधिक तापमान
'सर्वाधिक लहान ग्रह
उपग्रह नाही.
सर्वाधिक कक्षीय गती
रात्री सर्वात जास्त थंडी 184° सेल्सिअस

शुक्र (Venus)

परिवलन काळ 243 दिवस (सर्वात जास्त परिवलन काळ)
पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
पहाटेचा तारा.
पृथ्वीची बहीण (कारण सारखाच व्यास, आकारमान व घनता
पृथ्वीस सर्वात जवळ..
सर्वात उष्ण ग्रह. तसेच सर्वात तेजस्वी.
एकही उपग्रह नाही.

पृथ्वी (Earth)

परिभ्रमण काळ 365 दिवस.
पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
उपग्रह चंद्र.
अक्ष सारखाच कललेला. (मंगळ व पृथ्वी यांचा)

मंगळ (Mars)

परिभ्रमण काळ 687 दिवस.
सर्वात मोठा ज्वालामुखीय पर्वत (ओलिपस मोझी)
एव्हरेस्टच्या तिप्पट सर्वात उच्च पर्वत मिस्क ओलंपिया
लाल ग्रह
दोन उपग्रह 1 ) फोबोस, 2) डेमोस

लघुग्रह पट्टा (Asteroid Belt) : अंतर्ग्रह व बाह्यग्रह यांच्या दरम्यानचा पट्टा

गुरू (Jupiter )

सर्वात जास्त उपग्रह 63.
रंग पिवळसर.
परिवलन काळ 10 तास (सर्वात कमी परिवलन काळ)
सर्वात मोठा उपग्रह - ग्यानिमीड.
पृथ्वीच्या 318 पट वस्तूमान.

शनि (Saturn)

सर्वात कमी घनता (पाण्यात तरंगू शकतो)
सगळ्यात मोठा उपग्रह - टायटन.
या ग्रहाला 7 कड्या आहेत.
दुसरा मोठा ग्रह.

युरेनस (Uranus)

विल्यम हर्सेल यांनी शोध लावला.
यास झोपलेला ग्रह म्हणतात.

नेपच्यून (Neptune)

जोहान गॅले यांनी शोध लावला.
हिरवा ग्रह.
मिथेनचे थंड ढग आहेत.
सूर्यापासून सर्वात लांब. (सर्वाधिक परिभ्रमण काळ 165 वर्ष)

बाह्यग्रह - प्लुटो, इतर बटुग्रह.

धुमकेतू (Comet)

वायु व धुळीचा गोळा होय.
तेव्हा दिसतो जेव्हा सूर्याकडे जात असतो. - हॅलेचा धुमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. (नुकताच 1986 साली दिसला)

अंतर्ग्रह
Terrestrial पृथ्वीसारखे दिसतात.
घनता जास्त
परिवलन काळ जास्त

बाह्यग्रह
Jovian- गुरुसारखे दिसतात.
घनता कमी
परिवलन काळ कमी

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...