18 November 2025

आजचे प्रश्नसंच

 ०१) म्हैसूरचा वाघ कोणाला म्हणतात ?

- टिपू सुलतान.


०२) कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

- अमरावती.


०३) मानवी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी कोणती आहे ?

- यकृत.


०४) 'जय जवान,जय किसान" ही घोषणा कुणाची आहे ?

- लालबहादुर शास्त्री.


०५) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत लहान राज्य कोणते आहे ?

- गोवा.


०१) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या ठिकाणी पहिली कायमस्वरूपी वखार स्थापन केली ?

- सुरत.


०२) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

- जळगाव.


०३) 'डेसिबल' या एककाने काय मोजतात ?

- आवाजाची तीव्रता.


०४) 'कमवा आणि शिका' ही योजना प्रथम कुणी सुरू केली ?

- कर्मवीर भाऊराव पाटील.


०५) भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे ?

- राकेश शर्मा.


०१) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

- महात्मा ज्योतीबा फुले.


०२) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

- नाशिक.


०३) पदार्थाच्या सर्वांत लहान कणाला काय म्हणतात ?

- अणू.


०४) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?

- रासबिहारी बोस.


०५) 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- संत ज्ञानेश्वर.


०१) महाराष्ट्रातील सर्वांधिक लांबीची नदी कोणती आहे ?

- गोदावरी.


०२) सुप्रसिध्द गोलघुमट वास्तु कोणत्या शहरात आहे ?

- विजापूर.


०३) मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ?

- बाबर.


०४) डॉ.वसंतराव ऩाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे 

- परभणी.


०५) जागतिक रक्तदाता दिवस कधी साजरा केला जातो ?

- १४ जून.


०१) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा कोणता ?

- अहिल्यानगर.(अहमदनगर)


०२) अफजल खानाला कोणत्या गडावर मारले गेले ?

- प्रतापगड.


०३) शेवटचा मुघल बादशाहा कोण होता ?

- बहादुरशहा जफर.


०४) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

- नाशिक.


०५) जागतिक मच्छर दिवस कधी साजरा केला जातो ?

- २० ऑगस्ट.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

No comments:

Post a Comment