१. महात्मा फुलेच्या ब्राह्मणेतर चळवळीस प्रस्तावना – बाबा पद्मनजी
२. ‘सत्यवादी’ व ‘कुटुंबमित्र’ चे संपादन – बाबा पद्मनजी
३. सन १८८८ मध्ये पुण्यात फीमेल हायस्कूलच्या स्थापनेत सहभाग – न्या. म. गो. रानडे
४. ३१ डिसेंबर १८८७ रोजी प्रार्थना समाजाची स्थापना – डॉ. आत्माराम पां. तर्खडकर यांच्या घरी
५. विधवा विवाहांस शास्त्राचा आधार स्पष्ट करणारे – न्या. म. गो. रानडे
६. हिलालदिग्गीमध्ये लेखन – गोपाळ गोखले
७. सन १८९० मध्ये औद्योगिक परिषदेचे आयोजन – न्या. म. गो. रानडे
८. विचारांना कृतीची जोड देत मुलीच्या पुनर्विवाह घडवले – डॉ. रा. गो. भांडारकर
९. ‘इंडियन स्पेक्टेटर’ व ‘नीतिविनोद’ ग्रंथाचे लेखक – डॉ. बहरामजी मलबारी
१०. बालविवाह व लादलेले वैधव्य विरोधातील कार्यकर्ते – डॉ. बहरामजी मलबारी
११. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव – गो. ग. आगरकर
१२. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना – गो. ग. आगरकर
१३. मानवी समता हे वृत्तपत्र सुरु केले – महर्षी धोंडो केशव कर्वे (समता संघ १९४४)
१४. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मवृत्त – महर्षी धोंडो केशव कर्वे
१५. ‘माझी साक्ष’ हे आत्मवृत्त – पंडिता रमाबाई
१६. स्त्री धननीति व उच्चवर्णीय हिंदू स्त्री लेखिका – पंडिता रमाबाई
१७. सन १९०४ च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष – सयाजीराव गायकवाड
१८. महात्मा फुलेंच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ पुस्तकास प्रकाशनास मदत – सयाजीराव गायकवाड
१९. अमेरिकन युनिटेरिअन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्डमध्ये शिक्षण – वि. रा. शिंदे
२०. ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे आत्मचरित्र – वि. रा. शिंदे
२१. ‘सिद्धांत विजय’ ग्रंथाचे लेखन – छ. शाहू महाराज
२२. छ. शाहूंना राजर्षी पदवी दिली – कुर्मी क्षत्रिय परिषद
२३. आपल्या संस्थानार्तगंत शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा – सन १९१६ साली पास केला
२४. शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ शाहूंना अर्पण – के. सी. ठाकरे-प्रबोधनकार यांनी केला
२५. संततीनिगमन-विचार व आचार या पुस्तकाचे लेखक – र. धो. कर्वे
२६. संततिनियमाचे भारतातील आद्य प्रवर्तक आणि समाजस्वास्थ्य मासिक सुरु केले – रघुनाथ कर्वे
२७. राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये – वि. दा. सावरकर
२८. पतित पावन मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधीत केले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२९. स्वामी श्रद्धानंदच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ हे साप्ताहिक सुरु केले – वि. दा. सावरकर
३०. शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्तोत्र यांची रचना – वि. दा. सावरकर
३१. जात्युच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंधांचे लेखक – वि. दा. सावरकर
३२. ‘कमला’ आणि ‘सप्तर्षी’ या काव्यांचे रचनाकार – वि. दा. सावरकर
३३. रयत शिक्षण संस्थेची स्थापना – ऑक्टोबर १९१९ रोजी
३४. वस्तीगृहांना खर्च भागविण्यासाठी योजना चालू केली – मुठीफंड योजना
३५. कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने दिली – संत गाडगेबाबा
३६. ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र – के. सी. ठाकरे
३७. ‘खरा ब्राह्मण’ या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम – के. सी. ठाकरे
३८. ‘लोकहितवादी’चे ‘पुरुञ्जीवन’ – के. सी. ठाकरे
३९. सन १९२३ मध्ये महायुद्ध धर्म मासिकाची सुरुवात – विनायक नरहरी भावे (१९२४ पासून वृत्तपत्र)
४०. सन १९७५ च्या आणीबाणीचा उल्लेख ‘अनुशासन पर्व’ असा – विनोबा भावे
४१. नाना रामचंद्र शिंद्यांना ‘क्रांतिसिंह’ ही उपाधी दिली – प्र. के. अत्रे
४२. प्रतिसरकारची राजधानी – कुंडल. अध्यक्ष-किसनवीर
४३. ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णन – अण्णा भाऊ साठे
४४. छात्रजगत्गुरू पीठाची निर्मिती करून शास्त्रपारंगत नेमले – सदाशिव पाटील-बेनाडीकर, दि. १९ नोव्हेंबर, १९२०
४५. छ. शाहूच्या राज्यभिषेकसमयी उपस्थित – एप्रिल १८९४, गो. ग. आगरकर, गो. कृ. गोखले, रा. गो. भांडारकर
४६. शाहूवर टीका करणारा अग्रलेख ‘वेडोकाचे खुळ’ छापला – केसरी (लोकमान्य टिळक)
४७. बालहत्या प्रतिबंधक मंडळाच्या स्थापनेस मदत केली – लोकहितवादी, भांडारकर, बाबा परमानंद, तात्या पडवळ
४८. शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरु करण्याचे काम – महात्मा फुले
४९. ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ आणि ‘भावाार्थ सिंधू’ लेखन – विष्णुबुवा ब्रह्मचारी
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
No comments:
Post a Comment