प्रश्नसंच

           
1) महाराष्ट्रात चिकनगुनिया ची साथ कोणत्या वर्षी पसरली
  -1965

2) चंडीपूरा रोग कोणत्या प्रकारचा आहे
- विषाणुजन्य रोग

3) झिका रोग कोणत्या प्रकारचा आहे
-विषाणुजन्य

4) डांग्या खोकला या अजाराला इंग्रजीत काय म्हणतात
-हुपिंग कफ

5) सुधारित राष्ट्रीय उपचार पद्धति कधी अमलात अली
-2013

6)डेंगू रोगाचा अधिशयन काल कीती कालावधी चा असतो
-5 ते 7 वर्ष

7)चिकनगुनिया विषाणु चा शोध कधी लागला
-1953

8)लहान बालकांना लसिकरनाद्वारे कीती एकक घटसर्प प्रतिविष दिल्या जाते
-5000 ते 1000 एकक

9) उष्णता सूर्यप्रकाश व अतिथंड तापमानाला कोणती लस सवेंदनशील असते
-पेंटा ,डीटीपी, टीटी

10) लस वाहकामध्ये लसी कीती तास सुरक्षित राहु शकतात
-24 तास

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍ कोणत्या मंत्रालयाच्या वतीने ‘चॅम्पियन’ नावाचे एक संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

(A) संरक्षण मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(C) अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय
(D) सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍ खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत कोणत्या राज्यातल्या कुंभारांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती वापरल्या?

(A) मध्यप्रदेश
(B) आंध्रप्रदेश
(C) राजस्थान✅✅
(D) हरयाणा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍ कोणत्या संस्थेनी “स्वास्थ्यवायू” या नावाने BiPAP व्हेंटिलेटर विकसित केले?

(A) सेंटर फॉर सेल्युलर मॉलीक्युलर बायोलॉजी
(B) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संशोधन संस्था
(C) केंद्रीय औषधी संशोधन संस्था
(D) नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍ कोणत्या राज्य सरकारने “भरोसा” या नावाने एक केंद्रीय विद्यापीठ मदतक्रमांक कार्यरत केला?

(A) पश्चिम बंगाल
(B) ओडिशा✅✅
(C) उत्तरप्रदेश
(D) महाराष्ट्र

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍ कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘FIR आपके द्वार’ योजना लागू केली?

(A) झारखंड
(B) मध्यप्रदेश✅✅
(C) छत्तीसगड
(D) हिमाचल प्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तहेर संस्था आहे ?
अ) इस्त्राईल ✅✅
ब) जपान
क) भारत
ड) अमेरिका

२) अंडरनिथ दी सदर्न क्राॅस हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे ?
अ) महेंद्रसिंग धोनी
ब) रिकी पाॅटिंग
क) कपिल देव
ड) मायकेल हसी ✅✅

३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन कृषी विद्यापीठ स्थापनेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी प्रदान केली ?
अ) साकोली ✅✅
ब) बुलढाणा
क) चंद्रपूर
ड) नंदुरबार

४) १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ किती आहे ?
अ) २०१८-२०२३
ब) २०२०-२०२५
क) २०१९-२०२४ ✅✅
ड) २०१७-२०२२

५) खालीलपैकी कोणत्या योजनेंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते ?
अ) मनोधैर्य ✅✅
ब) निर्भया
क) किशोरी शक्ती
ड) मुस्कान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?

अ) २५ वर्षांखालील ✅✅
ब) १७ वर्षांखालील
क) २३ वर्षांखालील
ड) २१ वर्षांखालील

२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?

अ) ५ मार्च
ब) १ मार्च ✅✅
क) ६ मार्च
ड) २ मार्च

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

अ) डॉ. राजीव कुमार
ब) सुनील अरोरा
क) सामंत गोयल
ड) विमल जुल्का ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?

अ) तैवान ✅✅
ब) चीन
क) जपान
ड) रशिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
अ) जलसंवर्धन
ब) जलसिंचन
क) लसीकरण ✅✅
ड) कृत्रिम पाऊस

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी

प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे? उत्तर :- भारती एअरटेल. प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भा...