२१ जुलै २०२०

लॉर्ड जॉन लॉरेन्स

🌷  कार्यकाळ :  (१८६३-१८६९) :

☘  सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अ‍ॅक्ट फॉर पंजाब अ‍ॅण्ड अवध संमत केला.

🌷   १८६८ मध्ये  पंजाब अवधसाठी कूळ कायदा  लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली.

🌷  दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले.

☘   सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.

🍁🍁🍁🍁🍁☘☘☘🍁🍁🍁🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

28 एप्रिल TOP १० चालू घडामोडी MCQ

१. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची व्यापार तूट कोणत्या देशासोबत वाढली आहे? अ. अमेरिका B. फ्रान्स सी. चीन D. रशिया उत्तर: C. चीन २. 'जाग...