लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती

🔹लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे (निवृत्त) यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸जनरल खंदारे हे जानेवारी 2018 अखेर लष्करातून निवृत्त झाले.

🔹तेव्हापासून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत पंतप्रधान कार्यालयाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात (NSCS) लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.

🔸ते नोव्हेंबर 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक आणि गुप्तचर विभागासाठी एकात्मिक संरक्षण स्टाफचे उपप्रमुख होते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...