♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे ?
🎈शिलाॅंग.

💐 जोग / गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
🎈शरावती नदी.

💐 राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈कोल्हापूर.

💐 पंढरपूर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈भीमा नदी.

💐 मुलींसाठी भाग्यलक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
🎈कर्नाटक.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...