लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातील मुख्य संस्था

🔸१) भूगर्भशास्त्रीय अनुमानांवरून संपूर्ण पृथ्वीची सरासरी घनता .... कि. ग्रॅ./मी. इतकी आहे.
- ५,५१४

🔹२) दिवस व रात्रीचा कालावधी समान असण्याच्या दिवसास कोणती संज्ञा आहे ?
- इक्विनॉक्स

🔸३) पृथ्वीचा आकार विषुववृत्तीय भागात फुगीर असून दोन्ही ध्रुवांवर कमी-अधिक प्रमाणात चपटा आहे; त्यामुळे तिच्या या विशिष्ट आकारास ....  अशी संज्ञा दिली आहे.
- जिऑईड

🔸४) धूलिकण आणि वायू यांचा समावेश असलेल्या आणि अंतर्गत ताऱ्यांमुळे प्रकाशित झालेल्या वायूंच्या प्रचंड ढगांना .... म्हणतात.
- तेजोमेघ

🔸५) विश्वातील एकूण दीर्घिकांपैकी दोन-तृतीयांशपेक्षा जास्त दीर्घिका .... आहेत.
- सर्पिल

.               🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) अतिउच्च ऊर्जा असलेल्या विद्युत्भारित कणांच्या प्रवाहाला .... किंवा ..... म्हणतात.
- विश्वकिरण, कॉस्मिक किरण

🔹२) आकाशातील असंख्य दीर्घिकांपैकी आपली सूर्यमाला .... किंवा .... नावाच्या दीर्घिकेत आहे..
- आकाशगंगा, द मिल्की वे

🔸३) 'देवयानी' या दीर्घिकेस .... या नावानेही ओळखले जाते.
- ॲन्ड्रोमेडा

🔹४) अवकाशामधून पृथ्वीकडे येणारे रेडिओ संदेश ग्रहण करून त्यांच्या माध्यमातून अवकाशातील वस्तूंचा अभ्यास करण्याचे एक साधन म्हणून .... वापरतात.
- रेडिओ दूरदर्शी

🔸५) पृथ्वीचे पश्चिम-पूर्व स्वांगपरिभ्रमण अगदी प्रथमतः इ. स. १८५१ मध्ये .... या फ्रेंच शास्त्रज्ञाने स्पष्ट केले.
- फोकल

.                 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) .... हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोहोंमध्ये आढळतो.
- मिथेन

🔹२) .... हे संयुग कोल गॅसमध्ये आढळते.
- बेन्झीन

🔸३) .... ही काच मोटारीच्या काचा व संरक्षक कवच बनविण्यास वापरतात.
- स्तरित काच

🔹४) काच तयार करण्यासाठी सर्वसाधारणत: वापरतात .....
- सोडिअम कार्बोनेट, चुनखडी व वाळू

🔸५) स्तरित काच तयार करताना काचेच्या तक्त्यात .... चे पातळ पापुद्रे वापरले जातात.
- व्हायनिल प्लॅस्टिक 

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा🔶 महाराष्ट्रातील मुख्य संस्था 🔶

1. सत्यशोधक समाज
- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक: महात्मा फुले
- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी

2. प्रार्थना समाज
- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.

3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)
- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4. आर्य समाज
- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती

No comments:

Post a Comment

Latest post

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला? उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK) Q.2) नुकत...