Thursday 7 April 2022

जागतिक आरोग्य दिन : 7 एप्रिल आणि चालू घडामोडी उत्तरे

🔹2022 ची थिम :- Our Planet, Our Health’’

-----------------------------------------------
🟠World Health Organization. (WHO)

🔹स्थापना :- 7 एप्रिल 1948.

🔸मुख्यालय :- जिनिव्हा

🔹सदस्य देश :-194

🔸अध्यक्ष :- डॉ. ट्रेड्रॉस अधनोम.

🔰
*चालू घडामोडी उत्तरे*

1. कोव्हीड- 19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे ?

(1) अरुंधती रॉय

(2) अमर्त्य सेन

(3) जयती घोष🔰

(4) रघुराम राजन

2. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांटस बसविण्यास मंजूरी देण्यात आली. पी.एस.ए. (PSA) चा विस्तार काय आहे ?

(1) प्रेशर स्विंग अॅडसॉर्पशन
(Pressure Swing Adsorption)🔰

(2) प्रेशर स्लिप अॅडजेस्टमेंट

(3) प्रायमरी स्टोअरेज अॅडमिनीस्ट्रेशन

(4) प्रायमरी स्लिप अॅडजेस्टमेंट

3. ए.के.-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेटप्रुफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे ?

(1) बिपीन रावत

(2) वेदप्रकाश मलीक

(3) अनुप मिश्रा 🔰

(4) रंजन मथाई

Que.4 .'माय पॅड माय राईट' या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?

(1) गुजरात

(2) तामिळनाडू

(3) त्रिपुरा🔰

(4) उत्तर प्रदेश

Que. 5.खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे ?

(1) इटली

(2) फ्रान्स

(3) ऑस्ट्रेलिया🔰

(4) स्पेन

Que.6
30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे ?

(1) बांग्लादेश

(2)कॅनडा

(3) भारत

(4) चीन🔰

Que.7 .कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह 'आर्क्टिका एम. प्रोषित केला आहे ?

(1) रशिया🔰

(2) जपान

(3) चीन

(4) जर्मनी

Que. 8.
कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या मास्याला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले ?

(1) आसाम

(2) सिक्किम🔰

(3) ओडीशा

(4) मणिपूर

Que. 9.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यानों का स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?

(1) ऑकुस ( AUKUS)🔰

(2) इन्डपॅक

(3) युसा

(4) यापैकी नाही

Que.10
'द बॅटल ऑफ रेझांग ला' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

(1) संतोष यादव

(2) कुलप्रित यादव🔰

(3) नेहा सिंग

(4) विजयद

11. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(1) इंग्लंड

(2) कॅनडा🔰

(4) फ्रान्स

(3) अमेरिका

12. ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ट्रॅक

येथे आहे.

(4) चेन्नई

(1) पुणे

(2) इंदौर🔰

(3) मुंबई

13. कोणत्या राज्याने आय.एल.जी.एम.एस. (ILGMS) नावाचे पोर्टल सुरू केले आहे?

(1) आसाम

(2) ओडीशा

(3) केरळ🔰

4) ओडिशा

14. भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(1) अशोक सिंग

(2)  धुर्ती बॅनर्जी 🔰

(4) दृष्टी धमिजा

(3) स्नेहा अग्रवाल

15. इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?

(1) अमेरिका

(2) ऑस्ट्रेलिया🔰

(3) जर्मनी

(4) इंग्लंड

.                🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) बर्लिन येथे एका रशियन तरुणीकडून बाँब तयार करण्याची माहिती असलेले रशियन पुस्तक भाषांतरित करून घेतले ....
- सेनापती बापट

🔹२) इ. स. १९१६ मध्ये राष्ट्रसभेच्या लखनौ अधिवेशनात मुस्लीम लीग व राष्ट्रसभा यांच्यात समझोता घडून आला. राष्ट्रसभेच्या या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते ....
- बाबू अंबिकाचरण मुझुमदार

🔸३) एखाद्या व्यक्तीच्या हालचाली केवळ संशयास्पद वाटल्या तरी त्याला अटक करण्याचा अधिकार शासनास देणारा 'काळा कायदा' ....
- रौलट अॅक्ट

🔹४) 'चले जाव' ठरावाचा मसुदा तयार केला होता .... यांनी.
- पंडित जवाहरलाल नेहरू

🔸५) मुस्लीम लीगने .... हा दिवस 'प्रत्यक्ष कृतिदिन' म्हणून पाळला होता.
- १६ ऑगस्ट, १९४६

🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर ....
- १४,९६,००,००० कि. मी.

🔹२) प्रकाशाचा प्रतिसेकंद वेग ....
- २,९९,७९२ कि. मी.

🔸३) सूर्यकुलातील सर्वांत लहान, परंतु वेगवान ग्रह
- बुध

🔹४) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठा असलेला .... हा ग्रह सूर्यकुलातील सर्वांत मोठा ग्रह आहे.
- गुरु

🔸५) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठ्या असलेल्यागुरुचे वस्तुमान पृथ्वीच्या .... इतके आहे.
- ३१८ पट

.                🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) गोबी आणि ताक्लामकान ही वाळवंटे कोणत्या देशात आहेत ?
- चीन

🔹२) कोणत्या सामुद्रधुनीमुळे आशिया खंड उत्तर अमेरिकेपासून वेगळा झाला आहे ?
- बेरिंगची सामुद्रधुनी

🔸३) उत्तर गोलार्धाच्या आकाशात दिसणाऱ्या विविधरंगी किरणांस कोणती संज्ञा आहे?
- ऑरोरा बोरॅलिस

🔹४) विषुववृत्त या काल्पनिक रेषेने पृथ्वीचे .... हे दोन भाग पडतात.
- उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध

🔸५) तारे लुकलुकतात; कारण, ....
- प्रकाश विभिन्न घनतेच्या वातावरणातून जातो.

प्र. अलीकडेच फास्टर नावाचे सॉफ्टवेअर कोणी सुरू केले आहे?
उत्तर :- सरन्यायाधीश एन.व्ही.रमना

प्र. अलीकडे फळ उत्पादनात कोणते राज्य अव्वल आहे?
उत्तर :- आंध्र प्रदेश

प्र. अलीकडे कोणते राज्य भाजीपाला उत्पादनात अव्वल आहे?
उत्तर :- उत्तर प्रदेश

प्र. नुकताच जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- ०२ एप्रिल

प्र. अलीकडेच आसाम आणि कोणत्या राज्यामधील सीमा विवाद 50 वर्षांपासून मिटला आहे?
उत्तर :- मेघालय

प्र. अलीकडेच, इंटरनॅशनल बोर्ड ऑन बुक्स फॉर यंग पीपल (IBBY) द्वारे दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन (ICBD) केव्हा आयोजित केला जातो?
उत्तर :- ०२ एप्रिल

प्र. अलीकडेच कोणत्या देशाने अंतराळातील रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी नवीन डिफेन्स स्पेस कमांड एजन्सी स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर :- ऑस्ट्रेलिया

प्र. नुकतेच कोणत्या शहरात योगासन वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर :- अहमदाबाद

--------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

24 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 22 मे प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होण...