Thursday 7 April 2022

महाराष्ट्रातील महामंडळे आणि देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने आणि महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प

🌸महाराष्ट्रातील महामंडळे🌸

१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२
२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३
१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
२०. म्हाडा - 1977


✅ देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने

💧 गंगा : गंगोत्री
💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट
💧 रावी : हिमाचल प्रदेश
💧 बियास : हिमाचल प्रदेश
💧 कोसी : नेपाळ
💧 दामोदर : रांची , झारखंड
💧 साबरमती : अरवली पर्वत
💧 नर्मदा : अमरकंटक
💧 महानदी : छत्तीसगढ
💧 सतलज : तिबेट
💧 मांडवी : गोवा
💧 वैतरणा : ठाणे
💧 भीमा : पुणे
💧 गोदावरी : त्रंबकेश्वर
💧 कृष्णा : महाबळेश्वर
💧 कावेरी : कर्नाटक
💧 मांजरा : पाटोदा पठार
💧 इंद्रावती - छत्तीसगड
💧 उल्हास : रायगड .


💐💐महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प💐💐

🇮🇳महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प🇮🇳

✅ खोपोली - रायगड             

✅ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             

✅कोयना - सातारा     
         
✅ तिल्लारी - कोल्हापूर         

✅ पेंच - नागपूर                     

✅ जायकवाडी - औरंगाबाद

💐महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प 💐               

✅ तारापुर - ठाणे                   

✅ जैतापुर - रत्नागिरी             

✅ उमरेड - नागपूर(नियोजित)

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील ◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत ◾️नॅशनल डिफेन्स अका...