11 May 2022

लॉर्ड मेकॉले समिती 1835

🟢 लॉर्ड मेकॉले समिती 1835 🟢

◾️ अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणार्‍या यूरोपियन विज्ञान व साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल.

◾️ पूर्वेकडील (भारतीय) भाषांमधील शिक्षणासाठी कोणतेही धन उपलब्ध होणार नाही.

◾️  शिक्षणाचे माध्यम - इंग्रजी भाषा

◾️ मेकॉल असा वर्ग निर्माण करू इच्छित होता.

◾️ "जो रक्त व रंगाने भारतीय असेल पण प्रवृत्ती, विचार, नितीमत्ता, बुद्धिमत्तेने इंग्रज असेल."

◾️म्हणजेच मेकॉलेला कंपनीसाठी कमी दर्जाच्या जागेवर काम करणारे करड्या रंगाचे इंग्रज बनवायचे होते.

No comments:

Post a Comment

Latest post

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी...