11 May 2022

एलन मस्क बनले ट्विटरचे मालक

🛑 एलन मस्क बनले ट्विटरचे मालक !

🔷 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क ट्विटरचे मालक होणार आहेत.

🔷 ट्विटर आणि एलन मस्क यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून बर्‍याच चर्चा रंगत होत्या.

🔷 एलन मस्क यांनी 43 अब्ज डॉलर्स किंमतीला ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

🔷 यावरून बराच वादही झाला होता.

पण  काही दिवसांपासून ट्विटरने त्यांच्या या प्रस्तावाचा विचार केला आणी अखेर 44 अब्ज डॉलर्स किंमतीला ट्विटर एलन मस्क यांच झाल.

___________________

No comments:

Post a Comment

Latest post

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी...