Tuesday 10 May 2022

NASA च्या Perseverance Mars रोव्हरने केले मंगळावरील सूर्यग्रहण' कॅप्चर

🟠NASA च्या Perseverance Mars रोव्हरने  केले मंगळावरील सूर्यग्रहण' कॅप्चर

🔸NASA च्या Perseverance Mars रोव्हरने मंगळाच्या दोन चंद्रांपैकी एक असलेल्या फोबोसवरील ग्रहणाचा व्हिडिओ कॅप्चर केला आहे.

🔹या रोव्हरचा एक मुख्य उद्देश मंगळ ग्रहावरील प्राचीन सूक्ष्मजीव जीवनाच्या चिन्हे शोधणे आहे. 

🔸रोव्हर मंगळावरील खडक, रेगोलिथ आणि धूळ यांचे विश्लेषण आणि अभ्यास करत आहे. 

🔹हे पहिले रोव्हर देखील आहे जे नमुने गोळा आणि कॅच करत आहे.

_________________________

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी सिरिल रामाफोसा यांची निवड ◾️त्यांना ही दुसऱ्या वेळी अध्यक्ष पद भेटले ◾️आता पन तेच अध्यक्ष आहेत ❇️ नुकतीच नि...