प्रदीप कुमार जोशी यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती


शिक्षणतज्ज्ञ प्रदीपकुमार जोशी यांची शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
पदिप कु.जोशी सध्या आयोगात सदस्य आहेत.
 शुक्रवारी यूपीएससीचे अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे अरविंद सक्सेना यांच्यानंतर ते काम करतील.
» छत्तीसगड आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगचे अध्यक्ष असलेले जोशी मे 2015 मध्ये यूपीएससीमध्ये सदस्य म्हणून रुजू झाले.
» यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ 12 मे 2021 पर्यंत असेल.

भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) - श्री. गिरीशचंद्र मुर्मू
 » 8 ऑगस्ट 2020 गिरीशचंद्र मुर्मू यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक  म्ह्णून शपथ घेतली.
» राष्ट्रपतींसमोर त्यांनी पदाची शपथ घेतली.
» गिरीशचंद्र मुर्मू यांचा कार्यकाळ 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.
» 14 वे

» २०२१ ची २०-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होणार
» तर २०२२ ची ऑस्ट्रेलियामध्ये होईल(*२०२० ची स्पर्धा पुढे ढकलली आहे)
» २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं यजमानपदही भारताकडे आहे

इलेक्ट्रिक वाहन धोरण-दिल्ली
» नोंदणी फी व रोड टॅक्स मधून सवलत
» २०२४ पर्यंत एकूणपैकी २५% वाहने इलेक्ट्रिकवरील वाहने असतील.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...