Sunday 16 August 2020

नाबार्ड



National Bank for Agriculture and Rural Development

▪️शरी. बी. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार 'NABARD Act, 1982' संमत करून एक वैधानिक संस्था म्हणून  12 जुलै 1982 रोजी स्थापना

♦️ मख्यालय : मुंबई

▪️सथापनेवेळी नाबार्डचे अधिकृत भांडवल रु. 100 कोटी होते. यामध्ये सुधारणा होऊन  31 मार्च 2015 रोजी ते रु 5 हजार कोटी  झाले.

▪️यामध्ये भारत सरकारचा वाटा 99.6 टक्के, तर भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) वाटा 0.4 टक्के आहे.

▪️ अग्रक्रम क्षेत्र कर्जाचे (कृषी क्षेत्रासाठी 18 टक्के) उद्दिष्ट प्राप्त करू न शकणार्‍या बँका उर्वरित कर्जांची रक्कम नाबार्डकडे  ग्रामीण पायाभूत विकास निधीत (Rural Infrastructure Development Fund : RIDF) जमा करतात.

▪️नाबार्ड RIDF मधून राज्य शासनांना व केंद्रशासित प्रदेशांना कृषी क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यांसारख्या बाबींसाठी कर्जे देते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...