Sunday 16 August 2020

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे




Q1) कोणत्या व्यक्तीला 2020 या वर्षासाठी ‘ग्रामोदय बंधु मित्र’ पुरस्कार देण्यात आला?
उत्तर :-  सुधा मूर्ती

Q2) कोणत्या व्यक्तीची मॉरिटानिया देशाच्या पंतप्रधान पदावर निवड झाली?
उत्तर :- मोहम्मद औल्द बिलाल

Q3) कोणत्या अरब देशाने इस्रायलसोबत केलेल्या अब्राहम कराराला सहमती दिली?
उत्तर :- संयुक्त अरब अमिराती

Q4) कोणत्या देशाने “अ‍ॅरो-2” नामक लक्ष्यभेदी आंतररोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
उत्तर :-  इस्त्रायल

Q5) कोणती व्यक्ती ‘अवर ओन्ली होम: ए क्लायमेट अपील टू द वर्ल्ड’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहे?
उत्तर :- दलाई लामा

Q6) कोणत्या व्यक्तीची कोविड-19 लसीविषयीच्या प्रशासनासंबंधी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- डॉ. व्ही. के. पॉल

Q7) कोणत्या राज्याच्या राजकीय गटांकडून संपूर्ण राज्य संविधानाच्या सहावी अनुसूची किंवा 371 या कलमाखाली आणले जावे अशी मागणी होत आहे?
उत्तर :-अरुणाचल प्रदेश

Q8) कोणत्या संस्थेनी स्वदेशी “AUM (एयर यूनिक-मॉनिटरिंग) फोटॉनिक यंत्रणा” तयार केली?
उत्तर :-  वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन केंद्र

Q9) कोणत्या संस्थेनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेला "पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीचा एक डिजिटल मंच तयार केला?
उत्तर :- केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ

Q10) कोणत्या देशाने अमेरिकेसोबत F-16 विमानांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर :- तैवान



No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...