१६ ऑगस्ट २०२०

कद्र सरकारनं ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचं विभाजन करून केंद्र शासित प्रदेश केला.



🔰 त्यानंतर गिरीश चंद्र मुर्मू यांची
राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी नियुक्ती केली होती.

🔰मर्मू यांची कॅगपदी (Comptroller and Auditor General of India ) नियुक्ती केली आहे.

🔰गजरात केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या जी.सी. मुर्मू यांनी २९ऑक्टोबर २०१९ रोजी उपराज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती.

🔰उपराज्यपाल पदीचा कारभार हाती घेण्यापूर्वी मुर्मू वाणिज्य मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते.

🔰नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जी.सी. मुर्मू हे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते.

🔰कगचा कार्यकाळ सहा वर्षांचा आहे. मात्र, या पदासाठी निवृत्तीचं वय ६५ वर्ष असून, मुर्मू हे केवळ पाच वर्षच पदावर राहू शकतात.

🔰 कग हे घटनात्मक पद असून, केंद्र आणि राज्य सरकारांच्या खात्यांचं लेखा परिक्षण करण्याची जबाबदारी कॅगवर असते.

🔰पर्व नयाब राज्यपाल गिरीष चंद्र मूर्मू   जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...