Sunday 16 August 2020

खदीराम बोस:-



स्मृतिदिन - 11 ऑगस्ट 1905

◾️भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक

◾️(बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी शहीद झाला.

◾️ तयाचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. 3 डिसेंबर 1889 ला झाला.

◾️ खदीराम  व प्रफुल्ल चाकी यांनी किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली

◾️30 एप्रिल 1905 या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चाकी याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.

◾️घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली.

◾️खदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला

◾️11 ऑगस्ट 1908 या दिवशी फासावर जावे लागले.

🔺 सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.

🔴 1908 साली खुदीराम बोस ह्यांना फाशी दिल्यानंतर लोकमान्य टिळकांनी खालील 2 लेख लिहिले होते-

1. "हे उपाय टिकाऊ नाहीत"
2. "देशाचे दुर्दैव"

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...