परशासकीय विभागाचे नाव : कोकण🔺भौगोलिक विभागाचे नाव : कोकण 


🔺मख्यालय : मुंबई


🔺 विभागाअंतर्गत जिल्हे : पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

_________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : पुणे


🔺 भौगोलिक विभागाचे नाव : पश्चिम महाराष्ट्र

🔺 मख्यालय : पुणे 

 विभागाअंतर्गत जिल्हे : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर


_________________________🔴 परशासकीय विभागाचे नाव : नाशिक


🔺 भौगोलिक विभागाचे नाव : उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश


🔺 मख्यालय : नाशिक


🔺 विभागाअंतर्गत जिल्हे : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव


_________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद


🔺 भौगोलिक विभागाचे नाव : मराठवाडा


🔺 मख्यालय : औरंगाबाद


🔺विभागाअंतर्गत जिल्हे : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद


_________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : अमरावती


🔺भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ

 

🔺 मख्यालय : अमरावती


🔺विभागाअंतर्गत जिल्हे : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम


________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : नागपूर


🔺भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ 


🔺 मख्यालय : नागपूर 


🔺 विभागाअंतर्गत जिल्हे : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...