Wednesday 20 April 2022

भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती झालेले उपराष्ट्रपती

भारताचे उपराष्ट्रपती

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ अॉगस्ट इ.स. २०१७ रोजी व्यंकय्या नायडू यांची १३ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.

___________________________

राष्ट्रपती झालेले उपराष्ट्रपती


सर्वपल्ली राधाकृष्णन


झाकीर हुसेन


व्ही.व्ही. गिरी


रामस्वामी वेंकटरामन


शंकरदयाळ शर्मा


के.आर. नारायणन

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...