Wednesday 20 April 2022

नदी काठावरील शहरे कोकण विभाग व भारतातील महत्वाची सरोवरे आणि महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या

भूगोल महाराष्ट्र व भारताचा:
❇️ नदी काठावरील शहरे (कोकण विभाग)

नदी - शहर

भोगावती - पेन

भातसाई - शहापूर

उल्हास - कर्जत

सावित्री - पोलादपूर

घोडनदी - माणगाव

अंबा - पाली

पाताळगंगा - खालापूर

कुंडलिका - रोहा

वशिष्टी - चिपळूण

जोग - दापोली

_____________________________

🌺भारतातील महत्वाची सरोवरे 🌺

१) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

२)  वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

_____________________________

🚩🚩 महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या 🚩🚩

महाराष्ट्रात जिल्हे - 36

महाराष्ट्रात तालुके - 358

महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग - 6

महाराष्ट्रात महानगरपालिका - 27

महाराष्ट्रात विधानसभा जागा - 288

महाराष्ट्रात विधानपरिषद जागा - 78

महाराष्ट्रात लोकसभा जागा - 48

महाराष्ट्रात राज्यसभा जागा - 19

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे-3

महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे - 4

महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे - 5

महाराष्ट्रात रामसर स्थळे - 2

महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने - 6

महाराष्ट्रात रेल्वे विभाग - 2

महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र - 6

महाराष्ट्रात वाघ : एकुण - 312

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...