चालू घडामोडी प्रश्नसंच

1). नुकतीच बातमीत असलेली "फ्लोर टेस्ट" म्हणजे काय?
उत्तर - विधिमंडळात बहुमत दाखवणे

2). एशियन ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर - जपान

3). दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाविक दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - 25 जून

4). भारताने अलीकडेच पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या VL-SRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली?
उत्तर - ओडिशा

५). कोणत्या देशाने अलीकडेच फ्रेंच रॉकेटने "GSAT-24" उपग्रह प्रक्षेपित केला आहे?
उत्तर भारत

६). कोणत्या देशाच्या सिनेटने नुकतेच बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर केले आहे?
उत्तर अमेरीका

7) नुकतेच NITI आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहे?
उत्तर - परमेश्वरन अय्यर

8). अलीकडे चर्चेत असलेली 'वरदा नदी' ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
उत्तर - तुंगभद्रा नदी

१] खालीलपैकी कोणी सिंगापूर खुल्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
उत्तर पि.व्ही सिंधू

२] अलीकडेच कोणाची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर सुमन बेरी

३] खालीलपैकी कोणी इ - नाम प्लॅटफॉर्म हा उपक्रम सुरू केला आहे?
उत्तर नरेंद्र तोमर

४] जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर 15 जुलै

५] इंडिया रँकिंग-2022 नुसार भारतातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था कोणती?
उत्तर IIT मद्रास

६] केंद्र सरकार कोणत्या स्वातंत्र्यदिनी 'हर घर तिरंगा' हे देशव्यापी अभियान सुरू करणार आहे?
उत्तर 75 वा

७] अलीकडेच कोणते राज्य पुन्हा प्रधानमंत्री फसल विमा योजनेत पुन्हा सामील झाले आहे?
उत्तर आंध्र प्रदेश

८] भारत सरकारने अलीकडेच कोणत्या फळाच्या विकासाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर ड्रॅगन फ्रुट

९] देशातील रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी म्हणून शासनाने कोणती मोहीम सुरू केली आहे?
उत्तर अमृत सरोवर मोहीम


प्र. अलीकडेच नवीन सहाय्यक लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- लेफ्टनंट जनरल बीएस राजू


प्र. नुकतेच राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कसाठी 'मँडेट डॉक्युमेंट' कोणी लॉन्च केले आहे?

उत्तर :- धर्मेंद्र प्रधान


प्र. अलीकडेच केंद्रीय गुप्तचर संस्थेचे नवीन मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- नंद मूलचंदानी


प्र. अलीकडेच राजस्थानच्या मियाँ का बडा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय करण्यात आले?

उत्तर :- महेश नगर हॉल्ट


प्र. नुकतेच दिल्लीतील त्यागा राज स्टेडियमवर दुसऱ्या खेलो मास्टर्स गेम्सचे उद्घाटन कोणी केले?

उत्तर :- अनुराग ठाकूर


प्र. अलीकडेच पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- तरुण कपूर


प्र. अलीकडेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे?

उत्तर :- संगीता सिंग


प्र. नुकताच प्रेस स्वातंत्र्य दिन २०२२ कधी साजरा करण्यात आला?

उत्तर :- ०३ मे


Q.1) केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीकरिता संचालक म्हणून कोणाची निवड केली आहे?

>> दिपाली रविचंद्र मासीरकर


Q.2) आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना (एफआयएच) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला?

>> निरदर बात्रा


Q.3) ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा” मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला सुवर्ण पदक मिळाले आहे?

>> मैराज अहमद खान


Q.4) जागतिक अथेलेतीक्स स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान महिला धावपटू कोण बनली आहे?

>> फ्रेजर प्राईस


Q.5) काला अझरची 65 हून अधिक प्रकरणे खोटे सापडली आहेत?

>> पश्चिम बंगाल


Q.6) कोणत्या शहराला SCO ची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून नाव देण्यात आले?

>> वाराणसी


 Q.7) इस्राईल च्या“हायफा” बंदराचा ताबा कोणाकडे आला आहे?

>> गौतम अदानी


Q.8) भारतीय थलसेना प्रमुख“ मनोज पांडे” कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहे?

>> बांगलादेश


Q.9) कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती “बदरा जुफ” भारताच्या दौर्यावर आले आहे?

>> गाम्बिया


Q.10) आसाम आणि कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी सीमा विवाद मिटवण्यासाठी करार केला आहे?

>> अरुणाचल प्रदेश

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...