21 July 2022

दरौपदी मुर्मु यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड (१६वी राष्ट्रपती निवडणूक)

👩‍🦰 तया भारताच्या दुसऱ्या महिला तर आतापर्यंतच्या १ल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या


⏳ यापूर्वी प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या १ल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्य केले‌ 


📝 दरौपदी मुर्मु भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची जागा घेणार आहेत 


⭐️ रामनाथ कोविंद यांनी २०१७ ते २०२२ दरम्यान १४वे राष्ट्रपती म्हणून कार्य केले‌ 


🇮🇳 भारतीय राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ ०५ वर्ष असतो (पुर्ननियुक्तीस पात्र असतात) 


⭐️ आतापर्यंत फक्त डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीच ०२ वेळा राष्ट्रपती पद भूषविले (१९५०-६२)


🗳️ राष्ट्रपती निवडणूकीसाठी खासदारांना हिरव्या तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका

No comments:

Post a Comment

Latest post

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी...