01) भारताचा पहिला डिजिटल आदिवासी स्वातंत्र्यसेनानी संग्रहालय कोणत्या राज्यात उद्घाटन होणार आहे ?
👉 छत्तीसगड
02) भारताचा 90 वा चेस ग्रँडमास्टर (बुद्धिबळ) कोण ठरला ?
👉 इलमपार्थी. ए. आर
03) भारताने प्रथमच जीआय-टॅग केलेले इंडी आणि पुलियांकुडी लिंबू कोणत्या देशाला निर्यात केले आहेत ?
👉 इंग्लंड
04) "05 ट्रिलियन डॉलर्सच्या" बाजारमूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती आहे ?
👉 Nvidia (एनव्हिडिया)
05) 'समृद्धि ग्राम भौतिक सेवा' पायलट प्रकल्प कोणत्या विभागाने सुरू केला ?
👉 दूरसंचार विभाग
06) लखनऊतील नौसेना शौर्य संग्रहालयाचा केंद्रबिंदू कोणते जहाज असेल ?
👉 "INS गोमती"
07) "तिसरा प्रवासी परिचय" महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता ?
👉 रियाध (सौदी अरेबिया)
08) भारताची पहिली डिफेन्स ईव्ही ‘VEER’ कोणत्या कंपनीने विकसित केली ?
👉 प्रवेग डायनॅमिक्स
09) 69 व्या शालेय क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
👉 इटानगर
10) अलीकडेच "उद्भव उत्सव 2025" हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला ?
👉 मध्यप्रदेश ( ग्वालियर )
11) "रवींद्र कोरीसेट्टर" यांची कर्नाटकच्या राज्योत्सव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ते कोण आहेत ?
👉 पुरातत्वशास्त्रज्ञ
12) 2025 बॅटमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकेरीत सुवर्णपदक कोणी जिंकले ?
👉 सायना मनीमुथू
13) भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजचे नाव काय आहे ?
👉 बजरंग सेतू
14) सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती कधी साजरी करण्यात आली ?
👉 31 ऑक्टोबर
15) आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी मंत्रिमंडळाने कोणाची नियुक्ती केली आहे ?
👉 रंजना प्रकाश देसाई
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
No comments:
Post a Comment