०१ एप्रिल २०२१

आयात-निर्यात बाबत समित्या


❇️मुदलियार समिती:-

🔳वर्ष:-1962

✍निर्यात वृद्धीसाठी आयात अडथळे दूर झाली पाहिजेत.

❇️अलेक्झांडर समिती:-

🔳वर्ष:-1977

✍आयात परवाना पद्धती सरल करावी.

✍परवाना पद्धतीचे आयात शुल्कात रूपांतर करावे.

❇️टंडन समिती:-

🔳वर्ष:-1980

✍निर्यात क्षेत्र अर्थ व्यवस्था चे सर्वात मोठे क्षेत्र असावे.

✍निर्यात नियोजन मोस्ट

❇️आबिद हुसेन समिती:-

🔳वर्ष:-1984

✍आर्थिक वाढ आधारित निर्यात असावी.

✍दीर्घवधी व्यापार धोरण असावे.

✍पासबुक योजना सुरू करावी.

❇️रंगराजन समिती:-

🔳वर्ष:-1991

✍चालू खात्यावरील बंधने हळू हळू शिथिल करावीत.

❇️राजा चेलल्या समिती:-

🔳वर्ष:-1991

✍परकीय व्यापाराचे उदारीकरण करावे.

✍आयत शुल्क मध्ये कपात करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...