प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
१)४२ वी घनादुरुस्ती🖋️🖋️
२)४४) वी घनादुरुस्ती
३)६१ वी घनादुरुस्ती
४)२४ वी घटनादुरुस्ती
प्रश्न.२. भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले ?
१)८ डिसेंबर १९४६
२)९ डिसेंबर १९४६🖋️🖋️
३)१५ डिसेंबर १९४६
४) १५ ऑगस्ट १९४७
प्रश्न.३.कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
a) कृषक प्रजा पक्ष b) शेड्युल कास्ट फेडरेशन c)कम्युनिस्ट पक्ष d) अपक्ष
१)a.c.d
२)b.c.d
३)a.b.d
४)a.b.c🖋️🖋️
प्रश्न.४. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?
१) मराठी
२)सिंधी
३)मारवाडी🖋️🖋️
४) संथाली
प्र.५. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?
१)राज्यघटनेची उद्द्देशिका
२)राज्याची मार्गदर्शक तत्वे✔️✔️
३)मूलभूत कर्तव्य
४) नववी सूची
प्रश्न.६.योग्य कथन/कथने ओळखा.
१)४२ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
२)८६ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये ११ कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
A)कथन (A) फक्त
B)कथन (ब) फक्त
C)दोन्ही कथने (A) (B) बरोबर आहेत🖋️🖋️
D)दोन्ही कथने (A) (B) चूक आहेत
प्रश्न.७.रजनेतीच्या मार्गदर्शक तत्त्वंच्या संधर्भात कोणते गुंणशिष्टे गैरलागू ठरते ?
१)मूलभूत आधीकारांशी अनुरूप
२) न्यायालयीन निर्णय योग्य 🖋️🖋️
३) परिवर्तन
४) कल्याणप्रद
प्रश्न.९.कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे ?
१)राधाकृष्ण आयोग🖋️🖋️
२)मुदलियार आयोग
३)कोठारी आयोग
४) जॉन सार्जंट आयोग
प्रश्न.१०.१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना झाली ?
१)मुंबई
२)पुणे🖋️🖋️
३) अमरावती
४)कोल्हापूर
प्रश्न.११.सेंट्रल हिंदु कॉलेज ची स्थापना कोणी केली ?
१)स्वामी दयानंद
२)स्वामी विवेकानंद
३) अँनी बेझंट🖋️🖋️
४) केशव चंद्र सेन
प्रश्न.१२.मराठी भाषा पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो ?
१)१९ ते २४ नोव्हेंबर
२)१५ ते २९ डिसेंबर
३)१ ते १५ जानेवारी🖋️🖋️
४)१ ते १५ फेब्रुवार
प्रश्न.१३.'खटूआ समिती' खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?
१)GST संकलन
२) ओला उबेर भाडे निश्चिती
३)रेल्वे आधुनिकीकरण🖋️🖋️
४)सरपंच - गोपिनियातेची शपत
प्रश्न.१४.महाराष्ट्रातील सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चा हेतू कोणता ?
१) मुख्यमंत्र्यांना सुरक्षा प्रदान करणे सुरक्षित ठेवणे
२) सामाजिक सुरक्षा
३) शासकिय संकेत स्थळावरील माहिती सुरक्षित ठेवणे
४)सांस्कृतिक वारसा स्थळांची सुरक्षा🖋️🖋
1. शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२
2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?
1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन
3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅
4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
1) तीन ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा
5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?
1) अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई
6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?
1) सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅
7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?
1) २३.५२ 2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२ ✅✅✅
8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .
1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन
9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted
1) निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅
10. हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1) ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम
1] कोणता राज्य वा केंद्रशासित प्रदेश ‘सुकून - कोविड-19 बीट द स्ट्रेस’ नावाने एक उपक्रम राबवित आहे?
(A) दिल्ली
(B) मध्यप्रदेश
(C) जम्मू व काश्मीर✅✅
(D) अंदमान निकोबार बेट
कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?
(A) दिलीप उम्मेन✅✅
(B) टी.व्ही. नरेंद्रन
(C) भास्कर चटर्जी
(D) रतन जिंदल
रेल्वेच्या कोणत्या विभागामध्ये ‘रेल-बॉट’ हे रोबोटिक उपकरण विकसित करण्यात आले?
(A) दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग
(B) मध्य रेल्वे विभाग
(C) दक्षिण-पूर्व रेल्वे विभाग
(D) दक्षिण-मध्य रेल्वे विभाग✅✅
परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अॅप नाव काय आहे?
(A) नॅशनल टेस्ट अॅसेसमेंट
(B) नॅशनल टेस्ट अभ्यास✅✅
(C) परीक्षा अभ्यास
(D) यापैकी नाही
कोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे?
(A) डॉ. हर्ष वर्धन✅✅
(B) लेमोगांग क्वापे
(C) एडमा ट्रॉओर
(D) हिरोकी नाकातानी
राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच, [01.06.20 10:36]
📕 कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?
(A) हैदराबाद✅✅
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) बंगळुरू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📗 सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?
(A) बियास नदी
(B) रावी नदी✅✅
(C) चिनाब नदी
(D) झेलम नदी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📘 वद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?
(A) अल्जेरिया
(B) ट्युनिशिया
(C) लिबिया
(D) लेबनॉन✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📕 कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?
(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस✅✅
(B) फ्लिपकार्ट
(C) पेटीएम
(D) इन्फोसिस
📘 कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अॅप तयार केले?
(A) मध्यप्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तराखंड✅✅
(D) हरयाणा
१) १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला.
१) ५
२) १०👍👍
३) १५
४) २०
२) सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?
१) लॉर्ड कर्झन
२) लॉर्ड मिन्टो👍👍
३) मोंटेग्यु
४) चेम्सफर्ड
३)---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले
१) १८५८
२) १८११
३) १८६१
४) १८३३👍👍
४) १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर जनरल ला भारताचा गव्हर्नर जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल ----------------- हे होते
१) विल्यम बेंटिक👍👍
२) वॉरन हेस्टीग्ज
३) रोबर्ट क्लाइव्ह
४) लॉर्ड कोर्नवालीस
५) १७७३ च्या रेग्युलेटिंग कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते
१) विल्यम बेंन्टीक
२) वॉरन हेस्टीग्ज👍👍
३) रोबर्ट क्लाइव्ह
४ लॉर्ड कोर्नवालीस
६) भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?
१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज👍👍
२) लॉर्ड वेलस्ली
३) लॉर्ड मिंटो
४) लॉर्ड विल्यम बेंटिक
७) भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
१) वॉरन हेस्टींग्ज
२) विल्यम कॅरी
३) लॉर्ड विल्यम बेंटिक
४) चार्ल्स बॅबेज
५) लॉर्ड कॉर्नवालीस👍👍
८) ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
१) रोबर्ट हुक
२) जॉन स्नोव
३) लॉर्ड कॉंर्नवालीस👍👍
४) रॉबर्ट कोच
९) भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?
१)फ्रँकेल
२)लॉर्ड कर्झन
३) रिकेट्स
४) लॉर्ड कॉंर्नवालीस👍👍
१०) भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?
१) एम.डब्लू.beijerinck
२) लॉर्ड विल्यम बेंटीक👍👍
३) जे.एच. वॉलकर
४)लॉर्ड मिंटो
११) भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून कोणाला ओळखतात?
१) रॉबर्ट क्लाइव्ह
२) जेम्सफर्ड
३)रिपन👍👍
४)लॉर्ड विल्यम बेंटिक
१२)------पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली.
१) १ सप्टेंबर१९१७
२) १सप्टेंबर१९१८
३) १सप्टेंबर १८१६
४) १सप्टेंबर१९१६👍
१३) 1919 ला कोणत्या प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रॉलेक्ट अॅक्ट लागू केला.
१) पंजाब👍👍
२) हरियाणा
३) बंगाल
४) महाराष्ट्र
१४)-------च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले.
१) १९०६
२) १९०७👍👍
३) १८०७
४) १९०५
१५) होमरूल चळवळ सर्वप्रथम-----मध्ये सुरू करण्यात आली होती.
१) थायलंड
२) भारत
३) आयर्लंड👍👍
४) इराण
1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?
✅19 ते 25
31 ते 35
22 ते 24
31 ते 51
2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.
✅ राष्ट्रपती
उपराष्ट्रपती
पंतप्रधान
राज्यप ल
3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?
राष्ट्रपती
राज्यपाल
पंतप्रधान
✅ सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती
4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?
✅11 डिसेंबर 1946
29 ऑगस्ट 1947
10 जानेवारी 1947
9 डिसेंबर 1946
5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.
परिशिष्ट-1
परिशिष्ट-2
✅परिशिष्ट-3
परिशिष्ट-4
6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
✅47
48
52
यापैकी नाह.
7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. आंबेडकर
✅डॉ. राजेंद्रप्रसाद
पंडित नेहरू
लॉर्ड माऊंटबॅटन
8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. राजेंद्रप्रसाद
✅डॉ. आंबेडकर
महात्मा गांधी
पंडित नेहरू
9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?
लोकसभा
विधानसभा
✅ राज्यसभा
विधानपरिषद
10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?
✅लोकसभा सदस्य
मंत्रीमंडळ
राज्यसभा सदस्य
राष्ट्रपती
11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?
1.8 वर्षे
6 वर्षे
4 वर्षे
✅ 5 वर्षे
12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?
राष्ट्रपती
सभापती
उपराष्ट्रपती
✅पतप्रधान