अंतस्रावी ग्रंथी आणि संप्रेरक

1. पियुषिका (Pituitary):
प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसीन, ल्युटीनायझिंग

2. अवटु (Thyroid):
थायराॅक्झिन, कॅल्सिटोनिन

3. पराअवटु (Parathyroid):
पॅराथाॅर्मोन

4. स्वादुपिंड (Pancreas): ग्लुकॅगाॅन, इन्सुलिन, सोमॅटोस्टॅटिन, पॅन्क्रिएटिक पाॅलीपेप्टाईड

5. अधिवृक्क (Adrenal):
अॅड्रेनॅलिन, नाॅनअॅड्रेनॅलिन, काॅर्टिकोस्टेराॅईड

6. अध:चेतक (Hypothalamus):
डोपामाईन, थायरोट्राॅपिन, काॅर्ट्रिकोट्राॅपीन

7. अंडाशय (Ovary):
इस्ट्रोजन, प्रोजेस्टेराॅन

8. वृषणग्रंथी (Testis): टेस्टेस्टेराॅन

9. यौवनलोपी ग्रंथी (Thymus): थायमोसिन

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...