Sunday 12 January 2020

भूगोल प्रश्नसंच

1) भारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने ......................... वाढली आहे.
   1) पाणथळ जमिनी    2) भूमिगत उच्चतम पाणी पातळी
   3) क्षारयुक्त जमीन    4) वरील सर्व
उत्तर :- 4

2) झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास ....................... पुरविणा-या खतांची कार्यक्षमता वाढते.
   1) नत्र      2) स्फुदर     
   3) पालाश    4) वरीलपैकी सर्व
उत्तर :- 2

3) काही वनस्पतीमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरूपात पाण्याचा –हास होतो. या प्रक्रियेला
     ................... म्हणतात.
   1) ॲबसॉर्पशन (शोषण)      2) ॲडसॉपर्शन
   3) ऑसमॉसीस (परासरण)    4) गटेशन
उत्तर :- 4

4) वनस्पतीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याचा क्षमता ........................ मुळे येते.
   अ) पाणी ग्रहण करणे    ब) पाण्याचे नुकसान कमी करणे
   क) जलसंचय      ड) वरीलपैकी कोणतेही नाही
   1) अ व ब फक्त    2) ब व क फक्त    3) अ, ब व क    4) ड फक्त
उत्तर :- 3

5) पाण्याच्या प्रवाहासोबत कितपत पाणी हे जमिनीत समप्रमाणात विभागले जाते ते .......................... दर्शविते.
   1) पाणी देण्याची कार्यक्षमता    2) पाणी वाटप कार्यक्षमता
   3) पाणी वाहन कार्यक्षमता      4) पाणी साठवण कार्यक्षमता
उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

राज्यसेवा पूर्व साठी शेवटच्या आठवड्यात strategy काय असावी-

सर्वप्रथम तुमचा आधीपासून महिन्याभरापासून ज्या planning ने अभ्यास चालू आहे त्याच नियोजनाद्वारे अभ्यास चालू ठेवा, शेवटच्या आठवडा आहे म्हणून सग...