Sunday 20 December 2020

प्रथिनांचे स्रोत


 *प्राणीज साधने* 

- दूध, अंडी, मांस, मासे.


 *वनस्पतीज साधने* 

- डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन 

- धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.

- तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.


- डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 20-25% असते.

- सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 43.2% (सर्वाधिक)

- दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%

- अंडी प्रथिनांचे प्रमाण - 13%

- मासे प्रथिनांचे प्रमाण - 15-23%

- मांस प्रथिनांचे प्रमाण - 18-26%


- प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा 'उच्च दर्जाचे'असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.


No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...