Sunday 20 December 2020

संस्थानांचे विलिनीकरण


फाळणीपूर्वी एकूण ५६२ संस्थाने होती


फाळणीनंतर १० पाक मध्ये गेली


उरली ५५२ संस्थाने


५५२ पैकी ५४९ संस्थाने विलीन झाली.


उरली ३ संस्थाने (ज.काश्मीर ,जुनागड,हैदराबाद)


ज.काश्मीर :- करारान्वये सामील

जुनागड     :- सार्वमताने सामील

हैदराबाद    :- पोलीस कारवाईने सामील

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...