Sunday 20 December 2020

३ री पंचवार्षिक योजना



◆ कालावधी: इ.स. १९६१ - १९६६


◆ प्राधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)


◆ खर्च : प्रस्तावित खर्च- ७५०० कोटी रु., वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.


°°°°°°>>> प्रकल्प <<<°°°°°


◆ Intensive Agriculture Area programme-1964-65 


◆ . दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना ३ वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला)


 ◆ .Food Corporation of India (१९६५) 


◆ १९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.


◆◆◆◆महत्वपूर्ण घटना ◆◆◆◆


 १. १९६२ चे चीन युद्ध.

२. १९६५ चे पाकीस्थान युद्ध. 

३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.


   ◆◆◆◆ मूल्यमापन ◆◆◆◆


◆ तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. 


◆ अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. 


◆ भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले.


◆ १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.


No comments:

Post a Comment

Latest post

Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा ◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा ◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा ◾️अहमदनगर जिल्हा - अह...