Sunday 20 December 2020

1857 चा उठाव व इंग्रजी अधिकारी👉  दिल्ली- विलोबी, जॉन नोकोल्सन , लेफी हडसन 


👉कानपूर - सर ह्यु व्हीलर , कोलिन कॅम्पबेल 


👉  लखनौ - हेनरी लॉरेन्स, हेन्री हावलॉक, जेम्स औट्राम, कोलिन कॅम्पबेल


👉 झांशी - सर ह्यु रोज 


👉 बनारस- कर्नल जेम्स नील


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🎯सवदेशी चळवळीचे नेतृत्व


👉पणे आणि मुंबई - बाळ गंगाधर टिळक


👉 पजाब - लाला लजपतराय , अजित शिंह


👉 दिल्ली - सय्यद हैदर रझा 


👉मद्रास - चिदम्बरम पिलई


No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...