Sunday 20 December 2020

राष्ट्रीय सभा चे 2 वेळा आद्यक्ष होणारे व्यक्ती🔘व्योमेश्चंद्र बॅनर्जी:-


1885: मुंबई

1892:अलाहाबाद


🔘विल्यम वेडर्नबर्ग:-


1889:मुंबई

1910:अलाहाबाद


🔘सुरेंद्रनाथ बॅनर्जी:-


1895:पूणे

1902:अहमदाबाद


🔘रासबिहारी बोस:-


1907:सुरत

1908:मद्रास


🔘मदन मोहन मालवीय:-


1909:लाहोर

1918:दिल्ली


🔘मोतीलाल नेहरू:-


1919:अमृतसर

1928:कलकत्ता


🔘जवाहरलाल नेहरू:-


1929:लाहोर

1936:फैजपूर


🔘सुभाषचंद्र बोस:-


1938:हरिपुरा

1939:त्रिपुरी


👉 8 व्यक्तीनि काँग्रेस चे 2 वेळा अद्यक्ष पद भूषवले


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

No comments:

Post a Comment

Latest post

यकृत शरीर रचना

👉यकृत उदर पोकळीच्या उजव्या-उजव्या भागामध्ये डायाफ्रामच्या खाली आणि पोट, उजवीकडे मूत्रपिंड आणि आतड्यांच्या वर स्थित आहे. 👉शकूच्या आकाराचे, ...