Sunday 20 December 2020

महाराष्ट्रातील राष्ट्रीय राजकीय पक्ष


* इंडियन नॅशनल पक्ष - हा पक्ष १८८५ मुंबई मध्ये स्थापन झाला.


* राष्ट्रवादी काँग्रेस - मूळ इटालयीन असलेल्या सोनिया गांधी यांना शरद पवार, संगमा, अन्वर तारिक यांचा विरोध होता. तर शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.


* भारतीय कम्युनिस्ट पक्ष - या पक्षाची स्थापना १९२५ साली झाली.


* मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत फूट पडून १९६४ मध्ये या पक्षाची स्थापना केली.


* समाजवादी पक्ष - १९४८ मध्ये समाजवादी पक्ष स्थापन केला.


* भारतीय जनता पक्ष - भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली. जनता पक्षाच्या फुटीनंतर मूळच्या जनसंघाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली.


* शिवसेना - १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली.


* भारतीय रिपब्लिकन पक्ष - १९५७ साली बाबासाहेब आंबेडकरांनी या पक्षाची स्थापना केली.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here