Thursday 4 January 2024

विज्ञान प्रश्नसंच


🌸मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

१) कोरनिआ  

२) इरीस✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान


उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?*                        

💚 बयुटिरिक 

💜 लक्टरीक

❤️ फोर्मिक  

💛 *सायट्रिक ☑️*



 उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?            

💚 - कादारनाथ

💜 - हेल आयलंड रेड

❤️ - ब्रम्हा

💛 - *लेगहॉर्न ☑️*



 महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?                     

💚 - गवताळ कुरणे

💜 - सदाहरित वृक्षांची वने ☑️

❤️ - पानझडी वृक्षांची वने

💛 - उंच वृक्षांची वने


 

इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना .... यांनी केली?                           

💚 - होमर ☑️

💜 - सेक्रेटिस

❤️ - पिंडार

💛 - सॉफिकलीस



 आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?           

💚 - 26 ☑️

💜 - 59

❤️ - 49

💛 - 29



न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?                         

💚 - जेम्स चॅडविक ☑️

💜 - न्यूटन

❤️ - रुदरफोर्ड

💛 - जे जे थॉमसन



 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात .... मृदा विकसित झाली आहे ?                 

💚 - काळी ☑️

💜 - करडी

❤️ - वालुकामय

💛 - लाल



 सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?                             

💚 - *बल्बन ☑️*

💜 - राजिया सुलतान

❤️ - अल्लाउद्दीन खिलजी

💛 - यापैकी नाही



 NTPC ची स्थापना केव्हा झाली?                       

💚 - 1973

💜 - *1975 ☑️*

❤️ - 1982

💛 - 1966



पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?                   

💚 - उपसूर्य

💜 - अपसूर्य ☑️

❤️ - भ्रमणसूर्य

💛 - बहिर्यसूर्य



 ..... जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?                          

💚 - बी12 ☑️

💜 - बी 8

❤️ - बी3

💛 - बी7



बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?        

💚 - दुरदृष्टीता ☑️

💜 - लंबदृष्टीता

❤️ - निकटदृष्टीता

💛 - यापैकी नाही



 बालकवी कोणाला म्हणतात?                              

💚 - त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️

💜 - गोविंद करंदीकर

❤️ - प्रल्हाद केशव अत्रे

💛 - यापैकी नाही



झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?                          

💚 - सयाजीराव

💜 - दामोदर ☑️

❤️ - यशवंतराव

💛 - धोंडोपंत



उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?                                            

💚 - वैतरणा

💜 - कुंबी

❤️ - तेरणा ☑️

💛 - भोगावती



 सेस्मोग्राफ  हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?                              

💚 - क्षारमापक

💜 - वक्रातामापाक

❤️ - भूकंपनोद मापक ☑️

💛 - यापैकी नाही



 सलवा जुडूम हे काय आहे?                         

💚 - नक्षलवादी संघटना 

💜 - राजनैतिक पक्ष

❤️ - NGO

💛 - नक्षलवाद विरोधी संघटना ☑️



मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?                                        

💚 - मिशी काढून टाकणे

💜 - मिशी कातरने

❤️ - मिशी वाढविणे

💛 - बेअब्रू करणे ☑️



ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?                        

💚 - स्थायु

💜 - द्रव

❤️ - वायू

💛 - निर्वात जागा ☑️



 चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?                       

💚 - सोलापूर

💜 - पुणे

❤️ - कोल्हापूर ☑️

💛 - मुंबई

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...