०६ ऑक्टोबर २०२२

नदीकाठची शहरे

नळगंगा – मलकापूर

तिस्तूर -चाळीसगाव

पांझरा – धुळे, पवनार

कान – साक्री

बुराई – सिंदखेड

गोमती – शहादा

मास – शेगाव

तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)

तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)

भोगावती – पेण

उल्हास – कर्जत

गड – कणकवली

आंबा – पाली

जोग – दापोली

वाशिष्ठी – चिपळूण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...