Tuesday 19 March 2024

शक्तिपीठ महामार्ग...






◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या

◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.

◾️6 पदरी चा महामार्ग

✅ सुरवात  : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र

✅ शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा

━━━━━━༺༻━━━━━━
 समृद्धी महामार्ग....

◾️मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो

◾️जिल्हे :  हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो

◾️अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

◾️6 पदरी महामार्ग

✅ सुरवात  : आमणे गाव, ठाणे जिल्हा

✅ शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा
━━━━━━༺༻━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...