Monday 18 March 2024

वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

भारतात नोट बंदी केव्हा झाली?

उत्तर : 8 नोव्हेंबर 2016

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

पुलवामा हल्ला केव्हा झाला?

उत्तर : 14 फेब्रुवारी 2019

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?

उत्तर : 5-8-2019

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

राम मंदिरचा निर्णय केव्हा झाला?

उत्तर : 9 नोव्हेंबर 2019

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?

उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : केरळ

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?

उत्तर :आंध्रप्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?

उत्तर : तनय मांजरेकर

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?

उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : सिंदखेड (जि.बुलडाणा)

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : मध्यप्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :उत्तर प्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?

उत्तर : आसाम

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :मध्य प्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?

उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?

उत्तर : 22 मार्च 2020

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

भारत चीन वाद केव्हा झाला?

उत्तर : 17 जून 2020

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?

उत्तर : पाच ऑगस्ट 2020.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?

उत्तर : सरोजिनी नायडू

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


No comments:

Post a Comment

Latest post

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट

❑ नन्द वंश  संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन अंतिम शासक ➛ धनानंद ❑ मौर्य वंश  संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य  अंतिम शासक ➛ बृहद्रथ  ❑ गुप्त वंश  स...